asia cup

आशिया कपआधी भारताला दिलासा, भुवनेश्वर कुमार फिट

आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे.

Aug 28, 2018, 05:38 PM IST

लागोपाठ दोन दिवस खेळून कोणी मरत नाही, डीन जोन्सचं वादग्रस्त वक्तव्य

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकावरून बीसीसीआय नाराज झाली होती.

Aug 14, 2018, 07:19 PM IST

आशिया कपमधून माघार घ्या, सेहवागचा सल्ला

 २०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 

Jul 26, 2018, 09:05 PM IST

आशिया कपच्या वेळापत्रकावरून बीसीसीआय संतप्त

२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 26, 2018, 07:43 PM IST

आशिया कपची घोषणा, भारत-पाकिस्तान भिडणार

२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 24, 2018, 08:06 PM IST

एशिया कप : बांगलादेशचा भारतावर दणदणीत विजय

भारतीय टीमला बांगलादेशकडून ३ विकेट्सनी हार पत्करावी लागली. 

Jun 10, 2018, 05:34 PM IST

पाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप

भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे.

Apr 10, 2018, 07:27 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात

एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.

Mar 2, 2018, 11:42 AM IST

पाकिस्तानमुळे भारताच्या हातून निसटू शकतं आशिया कपचं यजमानपद

  क्रिकेट फॅन्ससाठी बॅड न्यूज.. या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण असे समजते की पाकिस्तानमुळे भारतात होणारा एशिया कप धोक्यात आला आहे. 

Dec 8, 2017, 07:46 PM IST

आशिया कप अंडर-१९ मधलं भारताचं आव्हान संपुष्टात

टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आशिया कपमधील या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कप टूर्नामेंटमधून बाहेर झाली आहे.

Nov 15, 2017, 01:44 PM IST

पहिल्यांदा नेपाळने केला भारतीय क्रिकेट टीमचा पराभव

भारतीय क्रिकेट संघाला  मोठं आव्हान देत भाराताचा 19 धावांनी पराभव झाला आहे. आशिया कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारली आहे. 

Nov 13, 2017, 11:58 AM IST

'एक पाय नसला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार'

भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीसोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे. 

Aug 28, 2017, 10:28 PM IST