asian championship

महाराष्ट्राच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी! आता गाजवणार चीनचं मैदान

या तरुणीची कामगिरी पाहून तुमचा उर भरून येईल, सुशिकलाला तिच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा 

May 25, 2022, 07:42 AM IST

आशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर

भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

Apr 4, 2017, 07:05 PM IST

दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान

भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

Aug 5, 2015, 11:45 AM IST