assembley election 2019

उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी नाणार मुद्यावर भाजपाला फटकारलं

 उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारच्या मुद्यावर भाजपला फटकारलं आहे. 

Oct 11, 2019, 04:41 PM IST

प्लास्टिकबंदीला राष्ट्रवादीने फासला हरताळ

अकोल्यात राष्ट्रवादीच्या सभेत प्लास्टिक ग्लासचा सर्रास वापर

Oct 11, 2019, 04:15 PM IST

धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

 निवडणूक आयोगाच्या पथकाला सापडली 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम 

Oct 9, 2019, 11:43 PM IST

राफेल शस्त्र पुजेला काँग्रेसचा विरोध पण निरुपमांचा घरचा आहेर

 काँग्रेस पार्टीमध्ये जास्तजण हे नास्तिकच आहेत असे विधान निरुपम यांनी केले आहे. 

Oct 9, 2019, 05:59 PM IST

सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

 सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

Oct 9, 2019, 04:58 PM IST

...म्हणून आपल्याच पक्षाच्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

आपलं वय झाल्याचा उल्लेख करणाऱ्यांचा शरद पवारांनी चांगलाच मिश्कील समाचार घेतला. 

Oct 9, 2019, 04:05 PM IST

पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने राजू शेट्टी आक्रमक

'चूकीच्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीच्या नोटीस दिल्या'

Oct 9, 2019, 03:38 PM IST

एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा

 दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 8, 2019, 09:11 PM IST

समान नागरी कायदा अंमलात आणा- उद्धव ठाकरे

 समान नागरी कायदा अंमलात आणा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केले.

Oct 8, 2019, 08:49 PM IST

'पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल'

 'अबकी बार शंभर पार' अशी घोषणा यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिली. 

Oct 8, 2019, 08:13 PM IST

रोहित पवारांचा सुजय विखे पाटलांवर निशाणा

 जनतेला आता आमदार पाहीजे असेही रोहित यांनी स्पष्ट केले. 

Oct 8, 2019, 04:41 PM IST

गेल्या वेळेपेक्षा मोठं सीमोल्लंघन होणार - पंकजा मुंडे

आज दसऱ्यानिेमित्त सावरगड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला.

Oct 8, 2019, 03:34 PM IST

पुण्यात कोणाचा उमेदवारी अर्ज मागे ? कोण बंडावर कायम ?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीच पुण्यातील चित्र स्पष्ट झालंय.

Oct 7, 2019, 09:56 PM IST

दसरा मेळाव्यात अमित शाह आणि उद्धव ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

 उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतोय.

Oct 7, 2019, 08:40 PM IST

माझ्या विरोधात पालापाचोळा नव्हे कचरा उमेदवार - आमदार सुरेश खाडे

मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराकडून टीकेची पातळी घसरली

Oct 7, 2019, 07:24 PM IST