assembly 2014

संपूर्ण यादी - 'मनसे'चे 153 उमेदवार; राज ठाकरेंचं नाव गायब

 सेना-भाजपची 'महायुती' आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'आघाडी'चं चर्चेचं आणि वादाचं गुऱ्हाळ सुरुच असताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक 2014 साठी आपली पहिली यादी जाहीर केलीय.

Sep 25, 2014, 05:29 PM IST

शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप

शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:11 PM IST

'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला

ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:05 PM IST

अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द, महायुतीच्या चर्चेची गती ठप्प

महायुती महासंकटात सापडली आहे. महायुती तुटणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झालाय. 

Sep 25, 2014, 01:18 PM IST

प्रचार सभा जागेवरून नाशकात राजकारण, सेना-मनसे आमनेसामने

आघाडी आणि महायुतीच जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना प्रचार सभेच्या जागेवरून नाशकात राजकारण सुरु झालंय. सर्वच राजकीय पक्षाचं हॉट फेवरेट असणा-या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानवरुन सामना रंगलाय.  

Sep 25, 2014, 01:07 PM IST

काँग्रेस पहिली यादी: विद्यमान आमदारांचा पत्ता कट, दोन मंत्रीही गायब

आघाडीचा निर्णय होण्याआधीच काँग्रेसनं ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत दोन मंत्र्यांची नावं नाहीत. दोन मंत्री वगळता बहुतांश मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय. पण पाच विद्यमान आमदारांच्या पत्ता कापण्यात आलाय. 

Sep 25, 2014, 09:47 AM IST

युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते? - काँग्रेस

काँग्रेसने विधानसभा २०१४ च्या निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ११८ उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sep 25, 2014, 08:33 AM IST

राज ठाकरे मनसेची 'ब्लू प्रिंट' आज करणार प्रसिद्ध

मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट'आज गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांची साथ हवी, अशी साद  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी घातली आहे.

Sep 25, 2014, 07:59 AM IST

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

Sep 24, 2014, 11:52 PM IST

महायुतीतला तिढा सुटला - नीलम गोऱ्हे

महायुतीतला तिढा सुटला - नीलम गोऱ्हे

Sep 24, 2014, 11:45 PM IST

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर

Sep 24, 2014, 11:42 PM IST

आघाडी होणार नाही, नारायण राणेंचे संकेत

राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना दिले. 

Sep 24, 2014, 07:35 PM IST

आघाडी होणार नसल्याचे राणेंनी दिले संकेत

आघाडी होणार नसल्याचे राणेंनी दिले संकेत

Sep 24, 2014, 07:27 PM IST