assembly elections 2023

5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज

5 States Election EXIT POLLS : कुठे पाहायचे निवडणुकीचे एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर 

Nov 30, 2023, 01:36 PM IST

मध्य प्रदेश निवडणुकीसंदर्भातील A to Z प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

madhya pradesh assembly election 2023 : निवडणूक निकालांपासून सत्तेत कोण येणार इथपर्यंतचे हे प्रश्न... पाहा याच प्रश्नांची उत्तरं. 

 

Nov 28, 2023, 01:34 PM IST

BJP वारंवार का जिंकते? त्रिपुरा, नागालँडमधील विजयानंतर PM मोदींनीच सांगितलं कारण; म्हणाले, "भाजपाच्या..."

PM Modi Addresses BJP Workers: पंतप्रधान मोदींबरोबरच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना तिन्ही राज्यांमधील यशासाठी सर्वांचे आभार मानले. 

Mar 2, 2023, 09:18 PM IST

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: मतदारांचा कौल कुणाला? कुठे आणि कसा पाहणार निकाल?

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: ईशान्येकडील राजकारणामधील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांसाठीही हे निकाल फारच महत्त्वाचे मानले जात आहेत.

Mar 1, 2023, 06:49 PM IST

Exit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Feb 28, 2023, 11:40 AM IST

Exit Poll 2023 : मेघालय-त्रिपुरा-नागालँड मध्ये कोणाचे सरकार? भाजप की काँग्रेस? जाणून घ्या एक्झिट पोलचे अंदाज...

Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023 : ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections 2023) मतदान संपलं आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Feb 27, 2023, 07:52 PM IST

Exit Polls: एक्झिट पोल म्हणजे काय असतं? ओपिनियन पोल वेगळं असतं का? जाणून घ्या एका क्लिकवर!

Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023:  सेव्हन सिस्टर्समधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मात्र, एक्झिट पोल म्हणजे काय असतं? तुम्हाली माहिती असली पाहिली.

Feb 27, 2023, 06:22 PM IST