assembly elections

Big Breaking : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार आहेत. 

Aug 17, 2024, 06:46 PM IST
Will Shiv Sena contest in 8 out of 15 seats in Konkan assembly elections? PT1M36S

Kokan : विधानसभेसाठी कोकणात महायुतीचं ठरलं?

Will Shiv Sena contest in 8 out of 15 seats in Konkan assembly elections?

Aug 2, 2024, 09:25 PM IST

Big News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर

राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Jul 26, 2024, 06:42 PM IST

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?

येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Jun 24, 2024, 06:49 PM IST

मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

सगेसोयरेसंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा. वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका. नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रूसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.

Jun 23, 2024, 09:54 PM IST

बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.

 

Jun 19, 2024, 05:55 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

 

Apr 12, 2024, 01:00 PM IST

'निवडणूक होईपर्यंत साथ सोडणार नाही'; पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे

Mar 10, 2024, 02:10 PM IST

जुनी पेन्शन, सरकारला टेन्शन? विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार जुनी पेन्शन?

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात सरकारी कर्मचा-यांनी मोर्चा काढला.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चेक-यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.

Dec 12, 2023, 06:55 PM IST

'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'

Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.

Dec 4, 2023, 11:43 AM IST

Assembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

Dec 3, 2023, 07:23 PM IST

निवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?

Election Commission Of India : मिझोराम विधानसभेची मतमोजणी 4 डिसेंबर 2023 रोजी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला? त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 09:08 PM IST

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात?

What is Exit Poll : मतदान संपल्यानंतर (Assembly Election) आता एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया...

Nov 30, 2023, 07:29 PM IST

साड्यांनी भरलेल्या कारमुळे काँग्रेस-BJP मध्ये राडा; जाणून घ्या नक्की घडलं काय

Car Full Of Sarees BJP vs Congress: ही कार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Oct 31, 2023, 10:16 AM IST