assembly elections

Maharashtra Politics : सोशल मीडियावर 25000 फॉलोअर्स असल्याशिवाय तिकीट मिळणार नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नाशिक येथे सुरु असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे

Feb 11, 2023, 11:55 AM IST

Aaditya Thackeray: 'राज ठाकरेंनी आजोबांचं जेवणही काढलं होतं...', आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला!

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 29, 2022, 09:03 PM IST
Gujarat RanSangram Begins As Election Dates Announced PT1M9S

VIDEO | गुजरात निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी मतदान?

Gujarat RanSangram Begins As Election Dates Announced

Nov 3, 2022, 05:40 PM IST

नाराज झालेल्या पटेल यांचा राजीनामा, पक्षाला मोठा झटका

या पोटनिवडणुकीमुळे राजकारण ढवळून निघालंय.

Oct 13, 2022, 06:24 PM IST

दिवाळीच्या आधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता, हालचालींना वेग

राज्यातील विधानसभा निवडणुकांवर सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे.

Oct 6, 2022, 05:58 PM IST

'पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक होऊन जाऊ दे' उद्धव ठाकरे यांचं आव्हान

'सर्व आमदार सोडून गेले तरी शिवसेना संपणार नाही '

Jul 8, 2022, 02:36 PM IST

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाची किती मतं फुटली? जाणून घ्या सविस्तर

 विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार काठावर तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. परंतू या निवडणुकीत कोणत्या पक्षाची किती मतं फुटली हे जाणून घेऊ या...

Jun 21, 2022, 09:04 AM IST

राज्यसभा जिंकली, आता 2024 लोकसभा आणि नंतर विधानसभा जिंकणार - फडणवीस

Devendra Fadnavis on Election : राज्यसभेची सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. राज्यसभा ही छोटी लढाई अजून मोठी लढाई बाकी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे.

Jun 11, 2022, 02:54 PM IST

कोरोनाबाधित व्यक्तीही विधानसभा निवडणुकीत मतदान करणार!

शनिवारी निवडणूक आयोगाने (EC) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 

Jan 9, 2022, 11:01 AM IST

पीएम मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत कसं आहे नातं? योगींनी दिलं हे उत्तर

मुलाखतीच्या आधी सीएम योगी पंतप्रधान मोदींशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते, त्यानंतर झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनीही यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. जाणून घ्या सीएम योगींचे काय उत्तर होते.

Dec 22, 2021, 11:30 PM IST

विधानसभा निवडणूक : 5 राज्यांमधील राजकीय परिस्थिती आणि बदलते समीकरण

लोकसभा निवडणुका 2024 दोन वर्षांनी म्हणजेच 2024 मध्ये होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांतील विजयामुळे केंद्रात कोणत्याही पक्षाची सरकार स्थापन होण्याची आशा निर्माण होते.

Jun 13, 2021, 05:47 PM IST