लहान मुलांमध्ये फोफावतोय अस्थमा...
ग्रामीण भागात अजूनही बरेच लोक कोळसा किंवा रॉकेलचा स्टो अथवा इतर घरगुती स्त्रोत म्हणजे चुलीचा वापर करतात. भारतातील साधारपणे ७०% लोक यातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात. त्या धुरमिश्रित हवेत श्वास घेतात. या धुरात कार्बनचे कण, कार्बन मोनोऑक्साईड, नाइट्रस ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, फॉर्मलडीहाइड आणि कॅन्सरजन्य घटकांची निर्मिती होते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा धूर अस्थमाचे मुख्य कारण आहे आणि मुलांमध्ये हा आजार फोफावत चालला आहे.
Aug 4, 2017, 01:00 PM IST