Rajyog 2024 : 'या' राशीत तयार होणार 'महाभाग्य योग'! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस
Mahabhagya Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार भाग्यशाली लोकांच्या कुंडलीत महाभाग्य राजयोग निर्माण होत असतो. कोण आहेत ते भाग्यशाली लोक जाणून घ्या
Jan 12, 2024, 12:55 PM ISTPanchang Today : आज पौष महिन्यातील प्रथम तिथीसह हर्शण योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jan 12, 2024, 12:05 AM ISTPanchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारसह अमावस्या तिथी! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर संध्याकाळी पौष महिन्यातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jan 10, 2024, 10:55 PM IST
Paush Amavasya 2024 : पौष अमावस्येला 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी! मिळणार पद आणि अमाप पैसा
Paush Amavasya 2024 : पौष अमावस्या गुरुवार 11 जानेवारीला असणार आहे. पौष अमावस्येला स्नान करून पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध करणे शुभ मानले जाते. या वर्षातील पहिली अमावस्या ही काही राशींसाठी शुभ ठरणार आहे.
Jan 10, 2024, 10:50 PM ISTPanchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशी तिथीसह सौभाग्य योग ! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jan 10, 2024, 12:05 AM ISTGajkesari Rajyoga 2024 : मकर संक्रांतीनंतर गजकेसरी राजयोग! 'या' राशींचा सुवर्ण काळ, प्रगतीसह पैसाच पैसा
Gajkesari Rajyoga 2024 : देव गुरु बृहस्पति आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग मकर संक्रांतीनंतर काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2024, 12:30 PM ISTPradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा
Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला वृद्धी योग, ध्रुव योगासह अनेक फायदेशीर योग निर्माण झाले आहेत. ज्यामुळे मंगळवारचा दिवस पाच राशींसाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे.
Jan 9, 2024, 12:20 AM ISTPanchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील त्रयोदशी तिथीसह प्रदोष व्रत! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jan 9, 2024, 12:05 AM IST
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM ISTMangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र - मंगळाची युती! 'या' राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना
Mangal Shukra Yuti : लवकरच नवीन वर्षात मकर राशीत मंगळ आणि शुक्राच मिलन होणार आहे. या मिलनातून अतिशय शुभ असा परिणाम काही राशींवर होणार आहे. या लोकांना कुबेराचा खजिना गवसणार आहे.
Jan 8, 2024, 02:47 PM IST
Rahu-Ketu Pujan : राहु आणि केतुच्या शुभ प्रभावासाठी रोज करा 'हे' अद्भुत काम, नशीबाचे दरवाजे उघडतील
How To Pleased Rahu : जन्मपत्रिकेत राहु-केतुला पापी ग्रह म्हणून ओळखलं जातं. कुंडलीत राहू आणि केतू अशुभ असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याच वेळी शुभ राहू-केतू व्यक्तीचा ताफा ओलांडतात. राहु-केतूच्या शुभ प्रभावासाठी काय करावे हे जाणून घ्या.
Jan 8, 2024, 02:29 PM ISTSomvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
Jan 8, 2024, 12:10 AM ISTPanchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील द्वादशी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Jan 8, 2024, 12:05 AM ISTHoroscope 8 January 2024 : कायदेशीर परिस्थिती टाळून चुकीचं काम करु नका, अन्यथा..!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Jan 8, 2024, 12:01 AM IST
Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा
Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे.
Jan 7, 2024, 09:50 PM IST