सप्टेंबर महिना 'या' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे
September Horoscope 2023 : बघता बघता सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा महिना अतिशय लकी ठरणार आहे.
Aug 24, 2023, 08:40 AM ISTBudh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे 'या' राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क
Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्री स्थितीत आल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत चार राशींसाठी कठीण काळ असणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
Aug 24, 2023, 07:54 AM ISTPanchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा संयोग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमीचा छान संयोग जुळून आला आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 24, 2023, 06:56 AM ISTRaksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या
Raksha Bandhan 2023 : तुम्ही भावाला राखी बांधताना किती गाठी मारता? कारण शास्त्रानुसार तीन गाठीला विशेष महत्त्व आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही, चला मग ज्योतिषशास्त्र पंडीत काय म्हणतात पाहूयात VIDEO.
Aug 23, 2023, 01:25 PM ISTरक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग! 3 राशी होणार श्रीमंत
Raksha Bandhan 2023 : यंदा 30 ऑगस्टला साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे 3 राशींना बंपर धनलाभ होणार आहे.
Aug 23, 2023, 12:35 PM IST
Budh Dosh : कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल तर होते धनहानी, जाणून घ्या संकेत आणि उपाय
Budh Dosh Upay : कुंडलीतील बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यामुळे बुध दोषाचे संकेत आणि उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 23, 2023, 11:20 AM ISTChandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा
Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...
Aug 23, 2023, 07:38 AM ISTशनीदेव कुंभ राशीत जागृत! 4 राशींना मिळणार साथ नशिबाची साथ
Shani Situation 2023 : जाचकातील भविष्याचे संकेत देण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहिली जाते. ज्योतिष पंडित कुंडलीत सर्वप्रथम शनि ग्रहाची स्थिती तपासून पाहतात. सध्या कुंभ स्वगृही कुंभ राशीत आहे.
Aug 23, 2023, 05:25 AM IST
Panchang Today : Chandrayaan 3 ला फळणार का आजचं पंचांग? पाहा इस्रोवर असेल का चंद्राची कृपा...
Panchang Today : आजचा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. चंदापासून काही पावलं Chandrayaan 3 दूर आहे. आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 23, 2023, 05:00 AM ISTपितृदोष का लागतो? मुक्तीसाठी करा 'हे' उपाय..
Pitru Dosha Upay: पितृदोषामुळे (Pitra Dosh) घरामध्ये आर्थिक अडचणी वाढतात आणि माणसाला जीवन सुरळीत जगण्यात अडथळे येऊ लागतात. असं म्हणतात की कळत न कळत तुमच्या हातून काही चुका झाल्यास पितृ दोष लागतो.
Aug 22, 2023, 12:42 PM ISTचंद्रावर काळे डाग का आहेत?
Chandrayaan 3: दुधासारख्या शुभ्र अशा चंद्रावर काळे डाग का पडले यावर विज्ञानात अनेक संशोधने करण्यात आले आहे. पण चंद्रावरील काळे डागाबद्दल अनेक पौराणिक कथा आहे. त्यात याबद्दल रहस्य सांगण्यात आले आहेत.
Aug 22, 2023, 09:29 AM IST
Lakshmi Narayan Yog : सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग, 'या' राशी होणार धनलाभ?
Lakshmi Narayan Yog : बुध आणि शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Aug 22, 2023, 08:54 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...
Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे.
Aug 22, 2023, 08:01 AM ISTPanchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर असून आज शुक्ल, ब्रह्मयोग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 22, 2023, 05:00 AM ISTBudh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 24 ऑगस्टला वक्री, 4 राशीच्या लोकांचे सुरु होणार वाईट दिवस
Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींटे वाईट दिवस येणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात तुमचं नुकसान होणार आहे.
Aug 21, 2023, 08:00 PM IST