astrology

Shukra Asta 2023 : धनाचा कारक शुक्र होणार 30 दिवसांमध्ये अस्त, 3 राशीच्या नशिबात धनहानी

Shukra Asta 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्त्व आहे. चार दिवसांनी शुक्र गोचर करणार आहे. तर बरोबर एक महिन्यांनी शुक्र अस्त होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. 

Jul 4, 2023, 07:59 AM IST

Panchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज अतिशय असा शुभ इंद्र योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. 

Jul 4, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ

Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून आज गुरु पौर्णिमा आहे. त्यासोबत मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे. 

Jul 3, 2023, 12:01 AM IST

Surya Gochar : 14 दिवसांनंतर 'या' राशींवर प्रसन्न होणार सूर्य देव; मिळणार भरपूर पैसा आणि पद

Surya Gochar : 16 जुलै रोजी सूर्य देव चंद्राची राशी म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव दर एका महिन्यानंतर राशी बदलतात. सूर्याच्या गोचरचा काही राशींना फायदा राशींना फायदा होईल.

Jul 2, 2023, 10:55 PM IST

Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन

Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात.  7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.

Jul 2, 2023, 08:29 PM IST

Panchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?

Panchang Today : जुलै महिन्याचा आज पहिला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी काही महत्त्वाची कामं ठरवली असतील तर आजचं पंचांग जाणून घ्या 

Jul 2, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत 2 शुभ योग! शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत आज दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यासोबत पहाटे मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. 

Jul 1, 2023, 12:05 AM IST

Ketu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद

Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरतोय. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात.

Jun 30, 2023, 10:53 PM IST

Rajyog : मिथुन राशीत बनणार बुधादित्य आणि विपरीत राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Rajyog : बुधादित्य राजयोग आणि विपरित राजयोग हे दोन्ही अतिशय शुभ मानले जातात. जुलै महिन्यापूर्वी बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. यावेळी काही लोकांना भरपूर पैसा आणि तर काहींच्या इच्छा पूर्ण होणार आहेत.

Jun 30, 2023, 10:18 PM IST

July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?

Graha Gochar July :  जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 03:25 PM IST

Panchang Today : आज वासुदेव द्वादशी! पंचांगानुसार जाणून घ्या देवशयनी द्वादशीचं पारणाच्या शुभ मुहूर्त

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. या दिवशी वासुदेव द्वादशी व्रत पाळलं जातं. 

Jun 30, 2023, 06:58 AM IST

Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. आज आषाढी एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी असंही म्हणतात.

Jun 29, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. आज अतिशय चार शुभ योग जुळून आले आहेत. शुभ योगात देवतांची पूजा केल्यास जाचकाला विशेष फळ प्राप्त होतं. 

Jun 28, 2023, 06:43 AM IST

Kemdrum Yog : कुंडलीतील 'केमद्रुम योगा'मुळे मानसिक त्रासासोबत पैशांची चणचण, 3 राशींनी करावे हे उपाय

Kemdrum Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवर त्या व्यक्तीचं नशीब जोडलेलं असतं. त्यामुळे कुंडलीतील राजयोग आणि योग त्यांचा जीवनावर परिणाम करतात. कुंडलीतील अशुभ केमद्रुम योगामुळे 3 राशींच्या आयुष्याला ग्रहण लागतं. 

Jun 27, 2023, 03:57 PM IST

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे. 

Jun 27, 2023, 07:40 AM IST