Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 12, 2023, 12:04 AM ISTShubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत
Shubh Ashubh : हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं.
Jul 11, 2023, 06:05 PM ISTSurya Gochar 2023 : 16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार
Surya Gochar 2023 : लवकरच म्हणजे 16 जुलैला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jul 11, 2023, 09:28 AM ISTShukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?
Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.
Jul 11, 2023, 08:31 AM IST200 वर्षांनंतर अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग! 4 राशींच्या आयुष्य होणार नरक
Papakartari Yoga : वैदिक ज्योतिषशानुसार तब्बल 200 वर्षांनी अतिशय धोकादायक आणि अशुभ असा चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. त्यामुळे 4 राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jul 11, 2023, 05:45 AM ISTPanchang Today : आज सुकर्मा योग! हनुमान, गणरायाची पूजा करण्यासाठी काय सांगतं आजचं पंचांग?
Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण नवमी तिथी असून आज संकटमोचन आणि विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे मंगळवार. आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 11, 2023, 12:05 AM ISTVipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख
Vipreet Rajyog : बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला.
Jul 10, 2023, 08:08 PM ISTPanchang Today : आज कृष्ण अष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?
Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण अष्टमीचा दिवस सोबत भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा वार..आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या.
Jul 10, 2023, 06:24 AM ISTKaal Sarp Dosh पासून सुटका मिळावी म्हणून नाग देवतेच्या 'या' मंदिरात जाऊन घ्या दर्शन
Kaal Sarp Dosh : काल सर्प दोषपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक अनेक काही गोष्टी करतात. त्यात आता तुम्हाला जर या दोषातून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला नाग देवतेच्या मंदिरात जायला हवं.
Jul 8, 2023, 01:09 PM ISTPanchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत अनेक शुभ अशुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत प्रीती योगा जुळून आला आहे. पण आज एक घातक असा अशुभ योगही जुळून आला आहे. आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी जाणून घ्या गुरुवारचं पंचांग
Jul 6, 2023, 12:05 AM ISTShukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर
Shukra Gochar 2023 Effect : विलास, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र शुक्रवारी होणाऱ्या शुक्र गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात दुःखाचं डोंगर कोसळणार आहे.
Jul 5, 2023, 09:18 AM ISTMalavya Rajyog 2023 : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Malavya Rajyog 2023 : येत्या शुक्रवारी शुक्र ग्रह गोचर होणार आहे. शुक्र 7 जुलैला दुपारी 3:59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर शुक्र वक्रीस्थिती जाणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहे.
Jul 5, 2023, 08:37 AM ISTPanchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग
Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ
Jul 5, 2023, 12:12 AM ISTBudh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Jul 4, 2023, 02:07 PM ISTLaxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?
Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे.
Jul 4, 2023, 12:52 PM IST