astrology

Astrology for Sneeze: शुभकार्य करण्याआधी शिंक आल्यास? जाणून घ्या हा शुभशकून की अपशकून

Sneezing Superstition: घरातून कोणतंही शुभकार्य करण्यासाठी निघालात आणि तुम्हाला शिंक आली तर.... ? अनेकांनाच प्रश्न पडतो आता काय करावं? पुढचं पाऊल टाकावं की नाही... पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं 

 

Oct 20, 2022, 07:32 AM IST

Budh Gochar 2022: दिवाळीनंतर 'या' राशींना येणार चांगले दिवस, आर्थिक गणितं वेगाने बदलणार

ज्योतिषशास्त्र नऊ ग्रह आणि 12 राशींवर आधारीत आहे. प्रत्येक राशीत एका कालावधीनंतर ग्रह गोचर करत असतात. प्रत्येक ग्रहाचा गोचर (Grah Gochar) कालावधी त्या त्या ग्रहानुसार ठरलेला असतो. दिवाळीनंतर होणारं बुध ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह (Budh Grah) तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 19, 2022, 01:09 PM IST

'या' राशीच्या महिलांना रागावर नसतं नियंत्रण, तुमच्या जोडीदाराची रास तर नाही ना!

या राशीच्या महिला असतात अत्यंत रागीट, यांच्यापासून जरा जपूनच!

 

Oct 17, 2022, 08:26 PM IST

तुम्हीही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही कृत्य करता का? चुकूनही असं करू नका

जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात

Oct 14, 2022, 06:40 PM IST

Vastu Tips Money: पैसे मोजताना अजिबात करू नका 'ही' चूक; कंगाल व्हाल!

चला जाणून घेऊया कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या.

Oct 12, 2022, 10:51 AM IST

'या' पाच गोष्टींचं चुकूनही दान करू नका, तुमच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहील

जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे दान करू नये...

Oct 10, 2022, 06:22 PM IST

Surya Grahan: दिवाळीतलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार, 'या' राशींसाठी ठरेल अशुभ, जाणून घ्या सूतककाळ

या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. कार्तिक अमावास्येला तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. अमावास्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर अशी दोन दिवस असणार आहे. अमावास्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजून 18 मिनिटापर्यंत असेल.

Oct 10, 2022, 01:07 PM IST

Numerology: 'ही' जन्म तारीख असणाऱ्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा असेल शुभ!

तुमची जन्मतारीख आणि तुमचा आठवडा कसा असेल जाणून घ्या...

Oct 9, 2022, 06:20 PM IST

तुमची राशी ठरवते तुमची नोकरी आणि व्यवसाय; कसा असतो ग्रहांचा प्रभाव जाणून घ्या

जाणून घ्या, तुम्ही कोणती नोकरी किंवा व्यवसाय करायला हवा,,,

Oct 7, 2022, 07:19 PM IST

Samudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्‍टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे. 

Oct 7, 2022, 03:02 PM IST