July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTGraha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM ISTBhadra Rajyog : 24 जूनला दुर्मिळ भद्रा राजयोग, 'या' राशींना अचानक धनलाभ होणार?
Bhadra Mahapurush RajYoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये बुध ग्रह हा सर्वात वेगाने फिरतो. येत्या 24 जूनला बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) भद्रा महापुरुष राजयोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या नशिबात पैसाच पैसा आहे.
Jun 17, 2023, 02:28 PM ISTShani Mangal Shadashtak Yog: शनी-मंगळ बनणार घातक 'षडाष्टक योग' 'या' राशींच्या मागे लागणार अडचणी आणि संकटं!
Shani Mangal Shadashtak Yog : मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो.
Jun 15, 2023, 10:07 PM ISTएकाच राशीत आधी शुक्र गोचर आणि नंतर शुक्र वक्री, 30 दिवस 'या' राशींची चांदी
Venus transit : कुंडलीतील शुक्र हा शुभ स्थानी असेल तर त्या जाचकच्या आयुष्यात कसलीही कमतरता भासत नाही. तो दिवसरात्र पैशांमध्ये खेळतो आणि आयुष्यात आनंद राहतो.
Jun 6, 2023, 08:45 AM IST
Shash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा
Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
May 20, 2023, 08:53 PM ISTBudhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?
Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या?
May 15, 2023, 11:46 AM IST