Trigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Oct 16, 2023, 08:17 AM ISTGrahan 2023 : ग्रहण काळात जन्मलेले मुल इतरांपेक्षा वेगळं असतं?
Baby Born In Eclipse : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. सूतक काळात अनेक गोष्टींवर बंधन असतात. जर ग्रहण काळात जन्मलेले बाळ हे इतरांपेक्षा वेगळं असतं का?
Oct 14, 2023, 05:28 PM ISTSeptember Grah Gochar 2023 : 'या' 6 राशींसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ, सर्व अडथळे दूर होतील, मिळेल भरघोस यश
September 2023 lucky zodiac signs : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली रास बदलणार आहे. त्यामुळे 6 राशींसाठी सप्टेंबर महिना लकी ठरणार आहे.
Sep 1, 2023, 08:31 AM ISTBudh-Shukra Margi : सप्टेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रह होणार मार्गी; 'या' राशींचं नशीब उजळणार
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक शुक्र हे दोघेही मार्गस्थ होणार आहेत. बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे.
Aug 31, 2023, 08:20 PM ISTSeptember Grah Gochar 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रहांचं गोचर! 'या' राशींना धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख
September Horoscope 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रह गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे पाच राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.
Aug 24, 2023, 09:30 PM ISTShani Chandra Yuti 2023 : लवकरच कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती! 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Shani Chandra Yuti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. आता चंद्र 30 ऑगस्टला कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत शनि आणि चंद्राची भेट होणार असून ही भेट 3 राशींच्या आयुष्यात भूकंप घेऊन येणार आहे.
Aug 16, 2023, 12:52 PM ISTNavpancham Rajyog : मंगळ-शनी उदयामुळे तयार होणार नवपंचम राजयोग; 'या' राशींच्या नशीबात गडगंज श्रीमंती
Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात, जेव्हा मंगळ आणि शनी उदय एकत्र येतो त्यावेळी नवपंचम राजयोग होतो. मंगळ सध्या मिथुन राशीत असून शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
Jul 28, 2023, 05:45 AM ISTAstrology : शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग करणार मालामाल; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ
Astrology : ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा शुभ आणि अशुभ योग येतात. या संयोगाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. 20 जुलै रोजी सकाळी 10.55 च्या शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीमध्ये झाला आहे.
Jul 22, 2023, 12:59 PM ISTShukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!
Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे.
Jul 15, 2023, 09:23 AM ISTVipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख
Vipreet Rajyog : बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला.
Jul 10, 2023, 08:08 PM ISTBudh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Jul 4, 2023, 02:07 PM ISTSurya Gochar : 14 दिवसांनंतर 'या' राशींवर प्रसन्न होणार सूर्य देव; मिळणार भरपूर पैसा आणि पद
Surya Gochar : 16 जुलै रोजी सूर्य देव चंद्राची राशी म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव दर एका महिन्यानंतर राशी बदलतात. सूर्याच्या गोचरचा काही राशींना फायदा राशींना फायदा होईल.
Jul 2, 2023, 10:55 PM ISTMangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन
Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात. 7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.
Jul 2, 2023, 08:29 PM ISTKetu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद
Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरतोय. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात.
Jun 30, 2023, 10:53 PM ISTRajyog : मिथुन राशीत बनणार बुधादित्य आणि विपरीत राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Rajyog : बुधादित्य राजयोग आणि विपरित राजयोग हे दोन्ही अतिशय शुभ मानले जातात. जुलै महिन्यापूर्वी बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. यावेळी काही लोकांना भरपूर पैसा आणि तर काहींच्या इच्छा पूर्ण होणार आहेत.
Jun 30, 2023, 10:18 PM IST