रेल्वे, मेट्रो, अटल सेतू, मुंबई पुणे हायवे सर्व मार्गांनी नवी मुंबई एअरपोर्टला पोहचता येणार; 25 डिसेंबरला पहिल्याच दिवशी 30 विमानांचे उड्डाण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (एनएमआयए) अखेर पहिले व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. पहिल्याच दिवशी 30 विमानांचे उड्डाण होणार आहे.
Maharashtra Politics 2025 : समृद्धी महामार्ग, अटल सेतू की, मुंबई कोस्टल रोड; पायाभूत सुविधांमधला कुठला प्रकल्प प्रभावी?, काय म्हणतो महाराष्ट्र?
Maharashtra Politics 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. अशात झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हे केला. ज्यात पायाभूत सुविधांमधला कुठला प्रकल्प महाराष्ट्राच्या जनतेला प्रभावी वाटला जाणून घेतलं.
मुंबईसह पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' वाहनांना आता अटल सेतू. समृद्धीसह मुंबई पुणे महामार्गावर टोलमाफी
EV Get TollFree Access On Highway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे.
अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठीचा नवा नियम; 'या' वाहनांना फायदा
ganeshotsav 2025 Electric Vehicals Toll Free at Atal Setu
ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! 'या' वाहनांना आता अटल सेतूवर मोफत प्रवास
EV Get TollFree Access On Atal Setu: इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास, तर लवकरच इतर दोन वाहनांबाबतही घेणार निर्णय
'मी जेवायला येतो'; आईसोबत शेवटचा संवाद अन्... जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन आत्महत्या
Mumbai Doctor Suicide Case: जे जे हॉस्पिटलमधील डॉक्टरने अटल सेतूवरुन उडी मारली आहे. त्यांचा तपास सुरु झाला आहे.
अटल सेतूवर भीषण अपघात; 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Accident Of Car Dumper On Atal Setu Bridge
मॅरेथोनासाठी अटल सेतू रात्री 11 ते दुपारी 1 पर्यंत बंद
atal setu will be claosed for 13 hours
अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. मात्र अटल सेतूवरील टोल रकमेमुळे त्याला कमी प्रतिसाद मिळत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता अर्ध्या किमतीत; NMMT कडून प्रवाशांना खास भेट, काय आहेत नवे तिकीट दर?
Navi Mumbai- Mumbai via Atal Setu : बातमी तुमच्या कामाची, आता नवी मुंबई ते मुंबई प्रवास खिशाला परवडणाऱ्या दरात. पाहा कसा मिळेल फायदा, काय आहेत नवे तिकीट दर...
महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी
Coastal Road : मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक हा महाराष्ट्रातील पहिला कोस्टल रोड आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारा आहे.
अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या, व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन संपवलं जीवन; 3 दिवसातील दुसरी घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलीप हितेश शाह (Philip Hitesh Shah) गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा कुटुंबाला संशय आहे.
अटल सेतूवरुन आता करा गारेगार प्रवास; NMMT सोडणार दोन बस, तिकिट किती व कुठून सुटणार? सर्व काही जाणून घ्या
Atal setu Bus Service: अटल सेतूवरुन लवकरच आता एसी बस धावणार आहेत. या बसचे तिकिट किती असेल व मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घ्या.
पुण्यातला तरुण मुंबईत सासऱ्यांना भेटला, नंतर अटल सेतूवरुन संपवलं आयुष्य
Atal Setu Suicide News: अटल सेतूवरून 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिसरी आत्महत्या असल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येत आहे.
2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड
अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात.
AtalSetu | 'अटल सेतूला भेगा नाहीत, अॅप्रोच रोडला भेगा' देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
Devendra Fadanvis Tweet on Atal Setu Crack
अरे व्वा! ऐन पावसाळ्यात शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास; पुणे- मुंबई अंतर गाठा 'इतक्या' वेळात...
Atal Setu Shivneri : एखादा चित्रपट संपायच्या आधीच तुम्ही मुंबईत पोहोचणार... तिकीट दरातही मिळणार सवलत... पाहा सविस्तर वृत्त
'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं.
ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती
Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे.
Mumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं...