जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.
May 29, 2024, 09:02 PM ISTजिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; अटकेच्या कारवाईकडे लक्ष
Crime News : धाराशिव जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 18, 2023, 11:50 AM ISTजेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल?
समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं दिले आहेत.
Nov 15, 2022, 10:09 PM ISTअॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.
Aug 1, 2018, 10:46 PM ISTनवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्याला अटकेपूर्वी परवानगी आवश्यक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 12:34 PM ISTजालना : अॅट्रोसिटीबाबत 'सामना'मधून मांडलेल्या भूमिकेबाबत शिवसेना सहमत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 02:48 PM IST