aunt

मोजो ब्रिस्टो आग : काकूला वाचवता वाचवता दोन भावांनी गमावला जीव!

मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड परिसरातील 'मोजो ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे तीघेही अमेरिकेहून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात दाखल झाले होते. 

Dec 29, 2017, 06:03 PM IST

नेहरुंच्या कुटुंबातील पहिल्या परदेशी सुनेचं निधन

नेहरु घराण्याची पहिली परदेशी सून शोभा नेहरू यांचं मंगळवारी निधन झालंय. शोभा नेहरु यांना जगातील सर्वात वयोवृद्ध यहूदी महिलेचाही खिताब मिळालेला होता. 

Apr 26, 2017, 04:34 PM IST

काकूनंच केला ५ वर्षांच्या पुतण्याचा खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार

मुलगी नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे.

Mar 24, 2017, 09:45 AM IST

धक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं

कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. 

Dec 3, 2014, 12:35 PM IST

मामीनेच अल्पवयीन भाच्यांना वेश्या व्यवसायात ओढले

प्रेमाचे शहर म्हणून ओळखणाऱ्या आग्रा शहरात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. दोन अल्पवयीन भाच्यांना मामीने चक्क वेश्या व्यवसाय ओढले. ही बाब उघड होतात या महिलेला नातेवाईकांने चोप चोप चोपले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Mar 13, 2014, 10:48 PM IST