aurangabad

'शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं'

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं.

Oct 9, 2018, 07:22 PM IST

अंधश्रद्धा पसरवणारा मौलवी महिनाभरानंतरही मोकाटच, कारवाईसाठी टाळाटाळ

अंधश्रद्धेचा उघड प्रसार करणारा हा मौलवीं मात्र अजूनही मोकाट आहे

Oct 9, 2018, 01:16 PM IST

औरंगाबादेत पुन्हा मोठा शस्त्रसाठा, ७ घरांतून १९ तलवारी जप्त

दंगलीतून सावरलेल्या औरंगाबादेत पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे.

Oct 5, 2018, 06:16 PM IST

मुंबई-औरंगाबाद विमानात प्रवाशांना जीवघेणा अनुभव

हा सगळा थरार तब्बल पाच ते सात मिनिटे सुरू होता.

Sep 29, 2018, 11:53 AM IST

शिवसेना आमदार लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदारांविरोधात रिंगणात!

शिवसेना आमदार या लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याचे रंगत आहे.

Sep 28, 2018, 10:50 PM IST

टोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले

टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत 

Sep 27, 2018, 05:08 PM IST

राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Sep 21, 2018, 09:43 PM IST

शिवसेनेसोबत आता संबंध नाही : आमदार हर्षवर्धन जाधव

 शिवसेनेसोबत आता संबंध नसल्याचे जाहीर करत शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लवकरच नवा पक्ष काढणार आहेत.

Sep 19, 2018, 07:31 PM IST

मौलवी बाबाचा अंधश्रद्धेचा बाजार, झाडावरचं फळ खा, मूलं होतील

झाडावरचं फळ खा, मूलं होतील झाडावरचं फळ दिलं तर हिजड्यालाही मूल झालं, असा धक्कादायक दावा

Sep 18, 2018, 08:04 PM IST

टँकर - शिवशाही बस अपघात, १ ठार तर १५ प्रवासी जखमी

औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.  

Sep 15, 2018, 05:39 PM IST

मोदींना सवाल, हेच का अच्छे दिन? - शिवसेना

शिवसेनेनं इंधन दरवाढ विरोधात आंदोलन 

Sep 8, 2018, 11:00 PM IST

'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं - काँग्रेस

काँग्रेसनं सोमवारी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं, असं आवाहन केलेय. 

Sep 8, 2018, 10:34 PM IST

कथानक चोरल्याचा गुन्हा : राम गोपाल वर्मा औरंगाबाद सत्र न्यायालयात

गुन्ह्याच्या सुनावणीसाठी राम गोपाल वर्मा औरंगाबादच्या सत्र न्यायालयात हजर.

Sep 6, 2018, 07:37 PM IST

गेट वेल सून सचिन ! बछड्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

 तोच निपचित पडल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.

Aug 30, 2018, 08:04 AM IST

शेळ्या हाकण्यासाठी उतरला आणि शाळेची बस पायावरुन गेली

गांधेली गावाजवळ बससमोर शेळ्या आल्या.

Aug 25, 2018, 08:09 PM IST