गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला
संबंधितांनी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिले होते.
Aug 24, 2018, 04:27 PM ISTराजकीय भूकंप करणारी बातमी, या नगसेवकांवर टांगती तलवार
सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही अन्य नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय.
Aug 23, 2018, 10:33 PM ISTगावगुंडांच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
१७ वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलाय.
Aug 23, 2018, 11:22 AM ISTदाभोलकर हत्या प्रकरण : अंदुरेच्या दोन मेव्हण्यांसह तिघांना अटक
काल रात्री अटक झालेल्या तिघांना आज औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
Aug 22, 2018, 09:32 AM ISTदाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी चौकशी, वेगळंच राजकारण सुरु
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही हिंदुत्ववादी संशयितांना अटक करण्यात आलीय.
Aug 21, 2018, 07:57 PM ISTनालासोपारा स्फोटके : जयंत आठवले यांची चौकशी होणार?
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Aug 21, 2018, 07:47 PM ISTनगरसेवकाला मारहाण म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार- इम्तियाज जलील
मतिनच्या कृत्याचा पक्षाच्या भूमिकेशी संबंध नसल्याचे औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
Aug 17, 2018, 07:41 PM ISTवाजपेयी श्रद्धांजलीला विरोध, MIM नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी लाथा-बुक्क्यांनी बदडले
औरंगाबाद महानगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपच्या नगरसेवकांनी MIM च्या नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
Aug 17, 2018, 06:44 PM ISTआरोग्य मंत्र्यांची रुग्णालयाला अचानक भेट, कर्मचाऱ्यांची पळापळ
आरोग्य मंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
Aug 16, 2018, 12:50 PM ISTऔरंगाबाद: सीसीटीव्ही फुटेजमुळे वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरण तपासाला वेग
पोलीस आता या सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Aug 14, 2018, 08:45 AM ISTऔरंगाबाद: वाळूज तोडफोड प्रकरणात ३७ जणांना अटक, मराठेतर दंगलखोरांचाही समावेश?
अटक केलेल्या सर्वा आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Aug 14, 2018, 08:24 AM ISTसमाजकंटकांकडून कंपन्यांच्या बोर्डरुमपर्यंत तोडफोड, २०-२५ जण ताब्यात
कंपन्यांच्या थेट बोर्डरुममध्ये जाऊन तोडफोड करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल
Aug 10, 2018, 11:34 AM ISTपुणे आणि औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण
पुणे आणि औरंगाबादमध्ये मराठा आंदोलन पेटलं
Aug 9, 2018, 04:37 PM ISTघाटकोपर बॉम्बस्फोट : आरोपी अब्दुलला औरंगाबादमधून अटक
घाटकोपर बॉम्ब स्फोटमधील संशयित आरोपी अब्दुल रेहमान शेखला गुजरात एटीएसच्या विशेष पथकाने मंगळवारी औरंगाबादमधून अटक केलीय.
Aug 8, 2018, 07:49 PM ISTऔरंगाबाद | महापालिकेचा कचऱ्यावर कर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 6, 2018, 05:37 PM IST