auspicious

स्वप्नात पाऊस पडताना दिसणे शुभ की अशुभ?

स्वप्नात पाऊस पडताना दिसणे शुभ की अशुभ?

Jan 8, 2024, 09:21 PM IST

देवी देवतांचे चित्र असलेले लॉकेट गळ्यात घालणे शुभ की अशुभ?

  अनेकजण देवी देवतांचे चित्र असलेले लॉकेट गळ्यात घालतात. अनेकांना हे शुभ वाटते. प्रत्यक्षात मात्र, देवी देवतांचे चित्र असलेले लॉकेट गळ्यात घालणे शुभ आहे की अशुभ जाणून घेवूया. 

Dec 10, 2023, 10:22 PM IST

पितृ पक्षात मृत्यू होणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

Pitru Paksh 2023: पितृ पक्षात प्राण गेलेल्या व्यक्तींना स्वर्गात स्थान मिळते,असे हिंदू धर्म शास्त्रात आहे. पितृ पक्षात मृत पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला जास्त त्रास न होता थेट स्वर्गात स्थान मिळते. पितृ पक्षात प्राण त्यागलेल्या व्यक्तींना पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो,असे म्हटले जाते. 

Oct 10, 2023, 04:51 PM IST

देवाची पुजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ.....?

देवाची पुजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ.....?

Aug 26, 2023, 10:24 PM IST

देवपूजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पाहा शास्त्र काय सांगतं?

देवपूजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पाहा शास्त्र काय सांगतं?

Jun 19, 2023, 11:14 PM IST

Swapna Shastra: स्वतःला मासिक पाळी आल्याचं महिलांना स्वप्न पडलं तर...; काय असतो अशा स्वप्नाचा अर्थ

आपल्याला येणारी प्रत्येत स्वप्न ही चांगली नसतात. यामध्ये काही स्वप्न ही भीतीदायक आणि वाईट देखील असतात. 

May 20, 2023, 10:15 PM IST

Vastu Tips: कबुतराने घरात घरटं बनवलयं; जाणून घ्या शुभ की अशुभ परिणाम

कबुतराने घरात घरटं बनवण्याचे शुभ अशुभ परिणाम जाणुन घ्या वास्तुशास्त्रानुसार. 

May 8, 2023, 09:46 PM IST

तृतीयपंथीचा आशिर्वाद का मानला जातो शुभ? काय आहे मान्यता?

तृतीयपंथी हे आपल्याला अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. ज्यांना आपण किन्नर, हिजडा, छक्का आणि तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. त्यांच्याकडे आपला आणि  समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी चांगला नसला तरी त्यांचा आशिर्वाद मात्र भाग्याचं मानलं जातं. 

Sep 20, 2022, 10:54 PM IST

'या' राशीच्या लोकांचं नशिब बदलणार लाल रंगाच रत्न, महिलांकरता मात्र ठरणार वरदान

व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ किंवा दुर्बल असेल तर प्रवाळ धारण करू शकतो. 

Mar 23, 2022, 04:00 PM IST

'या' ५ राशींच्या लोकांवर धनवर्षाव, बुधचा असा प्रभाव, नोकरी आणि व्यापारात मोठं यश

बुधचा गोचर ५ राशीच्या लोकांकरता अतिशय शुभ असणार आहे.

Mar 14, 2022, 11:08 AM IST

पुढच्या महिन्यात 'या' ३ राशींच्या लोकांची भरभराट, मार्च महिना असा असेल

मार्च महिना १२ राशींच्या लोकांकरता कसा असेल. पाहा पुढच्या महिन्यातीर राशीभविष्य 

Feb 25, 2022, 07:37 AM IST

'या' राशींच्या लोकांच्या लव लाइफमध्ये येणार बहार, पाहा Weekly Tarot Horoscope

असा असेल तुमचा व्हॅलेंटाईन डे चा दिवस आणि संपूर्ण आठवडा 

Feb 14, 2022, 08:41 AM IST

पुढचे १० दिवस अशुभ, मात्र 'या' शुभ गोष्टी बदलणार नशीब

या गोष्टी बदलतील तुमचे पुढचे १० दिवस 

Jan 6, 2022, 08:14 AM IST

पूजेत नारळाला इतकं महत्व का? का म्हटलं जातं नारळाला 'श्रीफळ'

नारळाची पौराणिक कथा महत्वाची 

Jan 5, 2022, 07:17 AM IST

विवाह रेषेवरील 'हे' चिन्ह तुमचं आयुष्य बर्बाद करेल, असं करा चेक

लग्न करण्यापूर्वी जाणून घ्या ही महत्वाची माहिती 

Dec 8, 2021, 03:01 PM IST