युवा खेळाडूंची सरस कामगिरी, चारवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आणि चौथ्यांदा विश्वचषक भारताकडे आणला आहे. हा एक विक्रम झालाय.
Feb 3, 2018, 02:17 PM ISTU-19 World Cup Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना सुरु झालाय.,भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका दिली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलेय.
Feb 3, 2018, 07:50 AM ISTअंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण
भारताचा पगडा भारी आहे. पण हा सामना भारतासाठी चिंताजनक ठरणारादेखील असू शकतो. यामागचा दुर्देवी योगायोगही तेच सांगतोय.
Feb 2, 2018, 03:57 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये या खेळाडूंवर असेल नजर
अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
Jan 31, 2018, 11:31 PM ISTपुढच्या टी-20 वर्ल्ड कपची तारीख-ठिकाण ठरलं!
टी-20 वर्ल्ड कपची तारीख आणि ठिकाणाची घोषणा आयसीसीनं केली आहे.
Jan 30, 2018, 05:39 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तानमध्ये जिंकणारा फायनलमध्ये भिडणार या टीमशी
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे.
Jan 29, 2018, 04:04 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय
अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.
Jan 25, 2018, 07:17 PM ISTत्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका
दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.
Jan 22, 2018, 05:37 PM ISTVIDEO : ...आणि हेल्मेटमधून बाहेर पडला साप
ऑस्ट्रेलियाची गणनाही आता जगातील भयानक देशांमध्ये होईल की काय असे वाटू लागलेय. कारण गेल्या काही महिन्यांपासून तेथील अनेक ठिकाणी बेडरुम, टॉयलेय तसेच कारमध्ये साप आढळल्याच्या घटना समोर आल्यात.
Jan 22, 2018, 10:58 AM ISTया खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.
Jan 15, 2018, 08:10 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप : भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 14, 2018, 02:41 PM ISTसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने ऑस्ट्रेलियात केली धमाल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने रचला विक्रम.....
Jan 11, 2018, 09:02 PM ISTअॅशेस : ऑस्ट्रेलियाचा ४-०ने विजय, रुट रुग्णालयात
अॅशेस मालिकेतील अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-०ने खिशात घातलीये. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्ंलंडविरुद्ध एक डाव आणि २३ धावांनी ऐतहासिक विजय मिळवला.
Jan 8, 2018, 09:47 AM ISTसिडनी | फटाक्यांच्या आतषबाजीनं नव्या वर्षाचं स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:59 PM IST'ही' आंतरराष्ट्रीय फुटबॉलर बनली आयसीसी क्रिकेटर ''व्ह्युमन ऑफ द इअर''
ऑस्ट्रेलियाची सुपरगर्ल एलीस पॅरीने यंदा 'आयसीसी क्रिकेटर व्ह्युमन ऑफ द ईअर' हा किताब पटकावला आहे.
Dec 21, 2017, 03:08 PM IST