ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.
Oct 11, 2017, 08:49 AM ISTदुसऱ्या टी-20मध्ये भारताचा पराभव
दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ विकेट्स आणि २७ बॉल्स राखून पराभव केला आहे.
Oct 10, 2017, 10:21 PM ISTशून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली.
Oct 10, 2017, 10:00 PM ISTभारतीय बॅट्समन ढेपाळले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतीय बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Oct 10, 2017, 08:50 PM ISTभारताला सुरुवातीलाच धक्के
दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Oct 10, 2017, 07:13 PM ISTऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या सीरिजमधील दुसरा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियासमोर मोठा स्कोर उभा करण्याची संधी आहे.
Oct 10, 2017, 06:39 PM ISTभारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क
छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.
Oct 9, 2017, 04:05 PM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTडकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते.
Oct 7, 2017, 10:41 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Oct 7, 2017, 07:01 PM ISTकर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
Oct 7, 2017, 04:42 PM ISTभारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहजपणे जिंकली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागलेय.
Oct 7, 2017, 07:51 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शनिवारी रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
Oct 6, 2017, 07:11 PM IST२०१२नंतर टी-२०मध्ये भारताला हरवू शकला नाही ऑस्ट्रेलियाचा संघ
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारल्यानंतर टी-२० मालिकेत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी भारत सज्ज झालाय.
Oct 6, 2017, 04:58 PM ISTऑस्ट्रेलियात भारतीय खाटेची धूम, किंमत वाचून व्हाल हैराण
एकीकडे भारतातील लोक पारंपारिक वस्तू सोडून हायटेक उत्पादनांच्या मागे धावत आहेत. तर दुसरीकडे इतर विकसीत देश भारतीय पारंपारिक वस्तू स्विकारत आहेत.
Oct 6, 2017, 12:43 PM IST