australia

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान

हार्दिक पांड्याने  ५ सिक्स आणि ५ फोरच्या जोरावर त्याने ६६ बॉल्समध्ये ८३ रन्स केल्या. 

Sep 17, 2017, 05:28 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी विराट सेना सज्ज

श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेली विराट सेना आजपासून ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज झालीय. दुपारी दीड वाजता चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. 

Sep 17, 2017, 07:42 AM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.

Sep 14, 2017, 04:30 PM IST

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताच्या अध्यक्षीय ११ संघाचा १०३ रन्सनं पराभव झाला आहे.

Sep 12, 2017, 06:48 PM IST

सर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले

भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. 

Sep 10, 2017, 07:42 PM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी होणार टीम इंडियाची घोषणा

येत्या १७ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

Sep 10, 2017, 11:18 AM IST

युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?

युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Sep 7, 2017, 10:30 PM IST

श्रीलंकेनंतर आता कांगारूंना लोळवण्यासाठी 'विराट'सेना सज्ज

श्रीलंकेविरुद्धच्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्यानंतर भारतीय टीमचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Sep 7, 2017, 06:50 PM IST

मी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Sep 5, 2017, 04:01 PM IST

बांग्लादेशनं इतिहास घडवला, कांगारूंना लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत बांग्लादेशनं क्रिकेट जगतामध्ये मोठा उलटफेर केला आहे.

Aug 30, 2017, 07:09 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचा सिंहाचा वाटा

ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री स्टिव्ह किओबे यांनी हे उद्गार काढले आहेत. 

Aug 22, 2017, 07:07 PM IST

भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली

पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.

Aug 19, 2017, 09:44 PM IST

माझ्यासह ऑस्ट्रेलियात कोहलीचे अनेक चाहते - क्लार्क

ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल नेहमी टीका करत असले तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य फॅन्स असल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने म्हटलं आहे.

Aug 18, 2017, 05:16 PM IST

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय. या वर्ल्डकपमध्ये तीन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

Aug 17, 2017, 04:07 PM IST