australian media

IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Dec 21, 2024, 03:37 PM IST

'तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आपल्या मुलांनाही शूट केलं जात असल्याची शंका आली.

 

Dec 19, 2024, 02:34 PM IST

'ऑस्ट्रेलियाच्या चिटींगचे...', सूर्यकुमारच्या कॅचवर शंका घेणाऱ्यांना गावसकरांनी झापलं! म्हणाले, 'त्याच्याकडे..'

Sunil Gavaskar Slams Australi On Suryakumar Yadav T20 World Cup Final Catch: सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवरुन प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गावसकर यावरुन संतापलेत.

Jul 7, 2024, 06:06 PM IST

INDvsAUS: ऑस्ट्रेलियन मीडियानं 'खलनायक' ठरवलेल्या विराट कोहलीचं सडेतोड प्रत्युत्तर

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा मैदानातला आक्रमकपणा काही नवा नाही.

Dec 25, 2018, 06:22 PM IST

भारतीय क्रिकेटपटू डरपोक, ऑस्ट्रेलियन माध्यमांची मुक्ताफळं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरु होईल.

Dec 3, 2018, 08:30 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय. 

Mar 26, 2018, 01:34 PM IST

ऑस्ट्रेलियन मीडियाची कोहलीवर जोरदार टीका

बंगळुरु कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीवर जोरदार टीका केली. या सामन्यात दोन्ही संघादरम्यान वादही झाले. 

Mar 12, 2017, 01:59 PM IST

क्रिकेटची डीआरएस सिस्टिम वादग्रस्त

`डीआरएस`सिस्टिम सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. खास करुन ऍशेस सीरिजमध्ये अंपायर्स आणि `डीआरएस`द्वारे दिलेल्या निर्णय यामुळेच सीरिज गाजत आहे.

Aug 6, 2013, 09:36 PM IST