authority

Maratha Reservation | राज्याला अधिकार नसल्याने केंद्रानं पावलं उचलावी; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

May 11, 2021, 11:34 AM IST
Jalgaon Corona Patients Goes Missing As Hospital Authority Unaware PT1M56S

जळगाव | रुग्ण गायब, पण रुग्णालय प्रशासनाला खबरच नाही

Jalgaon Corona Patients Goes Missing As Hospital Authority Unaware

Jun 10, 2020, 11:25 PM IST

आदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...

 आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती  एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.

May 9, 2017, 06:49 PM IST