Most affordable cars with ventilated seats : इंजिनच नव्हे, आरामदायी सीटमुळं ग्राहकांच्या पसंतीस उतरतात 'या' कार; मॉडेल कोणतं, कंपनी कोणती? पाहून घ्या.
Tesla Model Y 6 Seater on road price : ऑटो क्षेत्रात प्रगतीपथावर असणाऱ्या भारतामध्ये नुकतीच एलॉन मस्क यांची आणखी एक टेस्ला कार लाँच करण्यात आली. ही कार इतकी खास का आहे आणि तिची किंमत काय? पाहा...
Auto News EV cars : सिंगल चार्जमध्ये ही कार देतेय 1520 KM रेंज. म्हणजे महाराष्ट्रातून निघून थेट गाठता येईल केरळ... कारमध्ये मिळतायत दोन पॉवरट्रेन पर्याय. फिचर, किंमत... सर्व माहिती पाहून घ्या.
7 seater Family Car : कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर महिंद्रालाही मागे टाकणारी ही फॅमिली कार ठरेल एक उत्तम पर्याय. खर्चाचा फार भार न घेता दारी आणा ही ऐसपैस कार...
Maruti Brezza Facelift: मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी आणि आकर्षक फिचरमुळं चर्चेत असणारी मारुति ब्रेझा कार आता एका नव्या रुपात समोर येणार आहे.
Tata vs Mahindra SUV: कार खरेदीचा विषय निघाला की, टाटा आणि महिंद्रा यांसारख्या विश्वासार्ह कंपन्यांचे पर्याय प्राधान्यानं विचारात घेतले जातात. 2026 मध्ये कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी याच दृष्टीकोनातून महत्त्वाची माहिती.
Auto News Tesla Model Y model Survives Rocket Hit : ही कार इथं काय करतेय, ती तर लष्करात असायला हवी... नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया. टेस्लाच्या कोणत्या कारची सुरुय जगभरात चर्चा? हे मॉडेल खरंच इतकं दणकट आहे?
Auto News : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये सध्या अनेक नवनवीन कारचे मॉडेल लाँच होत असून, मध्यमवर्गीय कुटुंबांसाठीसुद्धा आता कार खरेदी हा Luxury चा नव्हे तर गरजेचा मुद्दा ठरत आहे. अशाच ऑटो जगतातून ही महत्त्वाची बातमी.
Auto News : रस्त्यावरून जाणारं विमान कसं असेल, याचा प्रत्यय या इंटरनॅशनल कारकडे पाहूनच येतो. कारचे फिचर पाहून म्हणाल ही तर खासगी जेटइतकी आलिशान... भारतात किती असेल किंमत?
Auto News : भारतामध्ये कार खरेदीचा विषय निघताच अनेकांची पसंती मारुती सुझुकीच्या कारना मिळते. अशा या कंपनीची एक कार कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कार खरेदीमध्ये कर्जाच्या गणिताचं काय? एकदा ही आकडेमोड पाहाच...
Tata Sierra Viral Video: भारतीय ऑटो जगतामध्ये मध्यमवर्गीयांच्या खर्च करण्याच्या क्षमतेला साजेशी एक कार टाटा मोटर्सनं लाँच केली आणि त्या कारची चर्चाही बरीच झाली. आता हीच कार भलत्याच कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे.
Auto News Honda : हजारो कोटींची गुंतवणूक... रोजगाराच्या संधी अन् जगाचे डोळे दीपवेल अशी दमदार इलेक्ट्रीक कार. होंडाचा प्लान आहे तरी काय? ऑटो विश्वातील नव्या क्रांतीचा शिलेदार होणार भारत आणि प्रामुख्यानं भारतातील 'हे' ठिकाण...
Money News : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काय महागणार, काय स्वस्त होणार? सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारी बातमी. दरवाढीमागचं नेमकं कारण काय? पाहा सविस्तर वृत्त...
Auto News : सुस्साट शब्दही या कारपुढं फिका? पाहून घ्या महिंद्राच्या खास एडिशनची खास कार खरेदी करणारा हा अभिनेता आहे तरी कोण... नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या अनेकांचं लक्ष वेधलं महिंद्राच्या या सुपरकारनं.
Off-Road SUVs: अॅडवेंचर बाईक रायडिंगप्रमाणं तुम्हाला अॅडवेंचर कार ड्रायव्हिंगचीही आवड आहे? जास्त पैसे खर्च न करता कोणच्या एसयुव्ही तुमच्या बजेटमध्ये बसतात? पाहा, कार निवडा आणि खरेदी करून मनसोक्त फिरा...
Cheapest Fuel: इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय. अनेक देशांमध्ये इंधन महाग झालंय. पण जगातील सर्वात स्वस्त इंधन कोणत्या देशात आणि किती रुपयांना मिळतं?
Auto News EV Discount Offer: इंधन दरवाढ, इंधन संकट अशा अनेक अडचणींमुळं सध्या वाहनधारक संकटात सापडले असतानाच नव्यानं कार खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या अनेकांचा हा बेतही पुढं गेला आहे.
Auto News: केंद्र सरकारनं 1977 पासूनचा नियम आता बदलला असून, या निर्णयामुळं नेमकं काय आणि कसं बदलणार? भारतीय ऑटो क्षेत्रात या बदलाकडे नेमकं कसं पाहिलं जाईल हे जाणून घेणंही महत्त्वाचं. वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी.
Skoda Car Discount:स्कोडा इंडियानं मार्च 2026 मध्ये ग्राहकांसाठी दमदार सवलत दिली असून, यामध्ये कंपनीकडून नव्या आर्थिक वर्षादरम्यान एक नवी सुरुवात करण्यापूर्वी हा निर्णय करण्यात आला आहे.
Auto News : भारतात एक दमदार कार लाँच होण्यास सज्ज झाली असून, या कारचं पेटंटही भारतात आलं आहे. ज्यामुळं प्रिमियम सेगमेंटची ही कार भारतात दिवाळीपर्यंत भारतात लाँच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं भारतीय कारप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.