auto news

Car Steering पकडण्याची योग्य पद्धत काय? तुम्हीही चुकीच्याच पद्धतीनं कार चालवताय वाटतं...

How To Hold Car Steering: 2023 या वर्षात भारतात साधारण 40 लाखांहून अधिक कारची विक्री करण्यात आली. परिणामी देशात कार चालकांची संख्याही वाढली. 

Jan 18, 2024, 12:31 PM IST

Bullet नाही तर Royal Enfield च्या 'या' बाईकची मार्केटमध्ये हवा, मायलेज तर विचारूच नका!

Royal Enfield Best Selling Bike : विक्रीच्या आकड्यात, देशातील टॉप-10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सच्या यादीत ती 9व्या क्रमांकावर आहे.

Dec 22, 2023, 09:04 PM IST

Royal Enfield Himalayan 450 घ्यायचा नाद आता सोडावा लागणार? नव्या वर्षापासून...

ऑफरोडिंगचं वाढतं वेड पाहता अनेकांचाच कल बाईक राडडिंगकडे आणि त्यातही ऑफरोडिंगकडे दिसून येत आहे. याच कारणास्तव सध्याच्या तरुणाईकडून Royal Enfield Himalayan 450 ला कमाल पसंती मिळत आहे. 

 

Dec 21, 2023, 12:15 PM IST

JCB एक तास चालवायचा असेल तर किती डिझेल लागते?

JCB एक तास चालवायचा असेल तर किती डिझेल लागते? 

Dec 19, 2023, 10:25 PM IST

मारुतीने 2 लाखाने घटवली Jumny ची किंमत! खूपच स्वस्त मिळतेय Thunder Edition

Maruti Jumny Thunder Edition:  केबिनमधील उर्वरित घटक आणि लेआउट नियमित जिमनी प्रमाणेच आहे. 

Dec 14, 2023, 02:24 PM IST

बाईकमध्ये असतो किल स्विच! कारण माहितीये?

Two Wheelers Kill Switch : किंबहुना दुचाकी वाहनांमध्येही दर दिवशी मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.

Dec 13, 2023, 10:38 AM IST

पुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती

पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.

Dec 12, 2023, 05:06 PM IST

चालता चालता बंद पडतेय Honda ची नवीकोरी बाईक; कंपनीनं परत मागवले हजारो मॉडेल्स

Honda Bikes : भारतात रस्त्यावर दर तिसऱ्या व्यक्तीकडे होंडाची एखादी बाईक दिसते. पण, आता याच कंपनीच्या बाईकमध्ये इतकी गडबड झाली आहे की बाईल चालू असतानाच बंद पडू लागल्या आहेत.

Dec 5, 2023, 02:19 PM IST

सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न आणखी महाग; टाटा, 'मारुती'मागोमाग 'या' कंपनीनंही वाढवले दर

Car Price Hike : आता सर्वसामान्यांनी कार घ्यायची की नाही? पाहा कोणत्या कंपनीनं तडकाफडकी घेतला कार दरवाढीचा निर्णय. आता हे स्वप्नसुद्धा महागलं.

 

Dec 4, 2023, 01:02 PM IST

ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का असतात?

Interesting Facts : बरीच कामं सुकर करणाऱ्या या ट्रॅक्टरमधील बारकावे तुम्ही कधी व्यवस्थित टीपलेयत का? 

Nov 30, 2023, 04:06 PM IST

नव्या वर्षात कारप्रेमींना दणका; मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय

Maruti Suzuki Price Hike: नव्या वर्षात कार खरेदी करण्य़ाच्या विचारात असाल तर, तुम्हाला झटका लागू शकतो. कारण, खर्च करावे लागणार जास्तीचे पैसे. 

 

Nov 28, 2023, 11:15 AM IST

डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार

Auto News: दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदीचा बेत आखताय का? तर, तुमचा हा बेत कमालीचा यशस्वी ठरणार आहे. कारण, कारच्या किमतीवर मिळतेय दमदार सवलत. 

 

Nov 10, 2023, 03:05 PM IST

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

Nov 6, 2023, 03:11 PM IST

कार अपघातात स्मार्टफोन वाचवणार तुमचा जीव, आता भारतातही उपलब्ध

स्मार्टफोन्सच्या सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत अॅपल आणि गुगल यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. Google Pixel 8 या फोनमध्ये एक जबरदस्त फीचर लॉन्च केले आहे, जे तुमचा जीव वाचवण्यास मदत करते. त्याचे नाव आहे ‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचर. 

Nov 3, 2023, 06:16 PM IST

अवघ्या 6 लाखांमध्ये मिळणार Thar? आता बिनधास्त घ्या ऑफरोडिंगचा आनंद

Auto News : काही वाहनांना कायमच वाहनप्रेमींची पसंती मिळाली आहे. त्यातच कार कंपन्यांकडून वाहनप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी एकाहून एक सरस कार मॉडेल्स सादर केली जात आहेत. 

 

Oct 30, 2023, 03:57 PM IST