automobiles

किती स्पीडवर कारचा टायर फाटू शकतं?

Auto News : सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी टायरचा लोड इंडेक्स आणि स्पीड रेटिंग हे महत्त्वाचे घटक आहेत.  प्रत्येक टायरच्या साइडवॉलवर ठळकपणे काही अक्षरं छापलेली असतात. तुमच्या वाहनाचे योग्य कार्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे कोड समजून घेणं अत्यावश्यक आहे.

May 10, 2024, 09:31 PM IST

मारुतीने 2 लाखाने घटवली Jumny ची किंमत! खूपच स्वस्त मिळतेय Thunder Edition

Maruti Jumny Thunder Edition:  केबिनमधील उर्वरित घटक आणि लेआउट नियमित जिमनी प्रमाणेच आहे. 

Dec 14, 2023, 02:24 PM IST

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे. 

 

Dec 11, 2023, 09:38 AM IST

Auto Expo 2023 : लॉजीस्टिक आणि कार्गो मोबिलिटीसाठी TATA Motors ची पॅव्हेलियन

Auto Expo 2023 मध्ये टाटा मोटर्सने सादर केली इको-फ्रेंडली, सुरक्षित आणि स्मार्ट कार!

Jan 13, 2023, 01:36 AM IST

HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या. 

Dec 22, 2022, 03:38 PM IST

रेनॉची क्विड कार लॉन्च, किती आहे किंमत आणि फिचर

आपण रेनॉ क्विड (Renault Kwid) या गाडीच्या प्रतिक्षेत असाल तर ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण रेनॉ इंडियाने गुरुवारी क्विड ही लहान कार लॉन्च केली. दिल्लीच्या एक्स शो रुममध्ये या कारची किंमत २,५६,९६८ रुपये आहे. रेनॉच्या स्वस्त कारमुळे आता लहान कारमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे.

Sep 24, 2015, 05:21 PM IST