धोक्याची घंटाः ना कोरोना, ना HMPA अमेरिकेत तिसऱ्याच व्हायरसने पहिल्या मृत्यूची नोंद
Bird Flu in America : कोरोनापाठोपाठ आता जगभरात HMPV व्हायरसने थैमान मांडल आहे. असं असताना अमेरिकेत एका तिसऱ्याच व्हायरसने एकाचा मृत्यू झाला आहे.
Jan 7, 2025, 01:02 PM ISTमाणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय
Bird Flu : कोरोनापेक्षा 10 पट धोकादायक असलेल्या बर्ड फ्लूची महामारीचं संकट अगदी उंबरठ्यावर आलं आहे. अशावेळी बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे.
Apr 5, 2024, 04:32 PM ISTH5N1 Bird Flu: बर्ड फ्लू माणसात पसरतोय? कोरोनापेक्षा 100 पटीने खतरनाक
संशोधकांनी बर्ड फ्लू या महामारीवरुन चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसच्या 100 पटीने ही महामारी घातक आणि खतरनाक असल्याच त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण झाल्यावर जीव गमावण्याचा देखील धोका आहे.
Apr 5, 2024, 03:09 PM IST