avinash chavhan

'स्टेप बाय स्टेप'च्या संचालकाची गोळ्या घालून हत्या

लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठी आणि खळबळजनक घटना घडलीय. 'स्टेप बाय स्टेप' क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील सरस्वती कॉलनी जवळील शिवाजी शाळेजवळ अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. 

Jun 25, 2018, 08:34 PM IST