avinash jadhav

राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार, उत्तरसभेत गाजणार 'लाव रे तो व्हिडिओ'

राज ठाकरे यांची ठाण्यात होणारी सभा वादळी ठरणार,  मनसेकडून सभेची जय्यत तयारी

Apr 12, 2022, 09:35 AM IST

VIDEO : खाद्य तेलाचा बोगस धंदा, दणका देत मनसेकडून भांडाफोड

एका अनधिकृत गाळ्यात सुरू असलेला तेलाचा काळा धंदा मनसेने उघड केला.

Dec 1, 2021, 12:08 PM IST

दहीहंडीवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे? उद्या कोणाची फुटणार हंडी

'ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू' मनसे आक्रमक

Aug 30, 2021, 05:04 PM IST

दहीहंडीचं आयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

दहीहंडीवरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. दहीहंडीवरुन आता शिवसेना विरुद्ध मनसे असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी साजरी न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र मनसेने दहीहंडी साजरी करणारंच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता दहीहंडीचं आयोजन करणाऱ्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

Aug 30, 2021, 04:20 PM IST

विश्वविक्रमी दहीहंडी होणार! मनसे दहीहंडी साजरा करण्यावर ठाम

ठाण्यात दहीहंडीचे विक्रमी थर लावणार, मनसे नेत्यांचं गोविंदा पथकांना आवाहन

Jul 21, 2021, 06:41 PM IST

मलंगगडावर आरती करण्यासाठी जाताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी रोखलं

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अविनाश जाधव यांना रोखलं.

Mar 31, 2021, 03:22 PM IST
Thane MNS LEader Avinash Jadhav Bail Application Accepted PT2M11S

ठाणे | मनसे नेते अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

Thane MNS LEader Avinash Jadhav Bail Application Accepted

Aug 7, 2020, 04:45 PM IST
Thane MNS Leader Hearing On Avinash Jadhav PT1M8S

ठाणे| अविनाश जाधवांना तूर्त जामीन नाही

Thane MNS Leader Hearing On Avinash Jadhav

Aug 4, 2020, 12:25 AM IST
Thane MNS Leader avinash Jadhav On Attending MNS Maha Morch In Mumbai PT34S

मुंबई | ऐतिहासिक मोर्चाची सुरूवात - अविनाश जाधव

मुंबई | ऐतिहासिक मोर्चाची सुरूवात - अविनाश जाधव

Feb 9, 2020, 02:40 PM IST