award america

पुण्याच्या केतकी देसाईला अमेरिकेत पारितोषिक

पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकलाय. पुण्यातल्या केतकी देसाई या मुलीच्या शिक्षणविषयक प्रकल्पाला अमिरेकेत पहिलं पारितोषिक मिळालंय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

May 11, 2012, 09:13 PM IST