aye hero nai banne ka

IND vs ENG : इथं हिरोगिरी करायची नाय..! LIVE सामन्यात रोहित शर्माने सरफराजला झापलं; पाहा Video

India vs England 4th Test : इंग्लंडचा शोएब बाशिर फलंदाजी करत असताना सरफराज खान (Sarfaraz Khan) विना हेलमेट सिली पाईंटवर फिल्डिंग करायला आला. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याचा शाळा घेतली.

Feb 25, 2024, 05:51 PM IST