ayodhya news

रामलल्लाच्या दर्शनासोबतच अयोध्येच्या सफरीसाठी जाण्याची योग्य वेळ कोणती?

Ayodhya Tourist Places in Marathi: राम मंदिराचे उद्घाटन नव्या वर्षात होत आहे. राम मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी कधी खुलं होणार आणि अयोध्येत फिरण्यासाठीची ठिकाणं कोणती हे जाणून घ्या. 

Dec 29, 2023, 12:53 PM IST

30 डिसेंबर हा दिवस अयोध्यावासियांच्या लक्षात राहणार, पंतप्रधानांच्या उपस्थितीत नेमकं काय होणार?

Ayodhya Ram Mandir Inauguration: देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असा क्षण 22 जानेवारी 2024 ला सर्वजण अनुभवणार आहेत. कारण, या दिवशी अयोध्या नगरी रामाच्या गजरानं दुमदुमणार आहे. 

 

Dec 29, 2023, 12:40 PM IST

अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी होण्यासाठी घऱबसल्या बनवा पास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्हालाही अयोध्येतील राम मंदिराच्या आरतीत सहभागी व्हायचं असेल तर घरबसल्या पास तयार करु शकता. 

 

Dec 25, 2023, 04:04 PM IST

Ayodhya : रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद, 'या' शुभ मुहुर्तावर होणार पूजा

Ram Mandir Pran Pratishtha Muhurt:  श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 23, 2023, 04:37 PM IST

हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?

Shabnam Mumbai to Ayodhya: शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते. ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे. शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते. शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.

Dec 23, 2023, 03:39 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट

Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या. 

Oct 2, 2023, 05:11 AM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST

Surya Nakshatra Gochar 2023 : आज सूर्याचं नक्षत्र परिवर्तन,'या' राशींचे सुखाचे दिवस?

Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीच्या बदलाप्रमाणेच नक्षत्रही बदलतो. सूर्यदेव नक्षत्र बदलामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होणार आहे.

Aug 31, 2023, 05:25 AM IST

Surya Nakshatra Gochar 2023 : रक्षाबंधनानंतर सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींना होणार बंपर लाभ

Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीबदलासोबतच नक्षत्रदेखील बदलत असतात. रक्षाबंधनानंतर सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे, त्यामुळे काही राशींना बंपर लाभ होणार आहे. 

 

Aug 26, 2023, 06:41 PM IST

Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव

Margi Shani : लवकरच शनिदेव मार्गी होणार आहे. शनिदेवाचा स्थिती बदलचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. अशावेळी शनि मार्गी काही राशींसाठी धनवर्षाव घेऊन आला आहे. 

 

 

Aug 7, 2023, 09:30 PM IST

Ayodhya Ram Mandir: असं असेल अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर...पाहा इनसाईड फोटो!

भव्यदिव्य राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. मात्र, त्याआधी राम मंदिराच्या गर्भगृहाचे पहिले अधिकृत फोटो मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसिद्ध केलेत.

Mar 17, 2023, 07:15 PM IST

Eknath Shinde Visit Ayodhya Soon : पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री गाठणार अयोध्या

Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत.

Oct 26, 2022, 08:12 AM IST

PM Modi : पंतप्रधान मोदी आज दीपोत्सवासाठी...

Ayodhya Deepotsav 2022:    दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.

Oct 22, 2022, 06:56 AM IST