ayodhya ram mandir inauguration

अयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते. 

Jan 24, 2024, 09:07 PM IST

घराच्या 'या' दिशेला लावा प्रभू श्रीरामाच्या नावाचा दिवा; होईल भरभराट आणि प्रगती

दिवा लावण्यासाठी सूर्यास्तानंतर सर्वात चांगली वेळ आहे. सूर्यानंतर तुपाचा एक दिवा लावा आणि प्रभू श्रीरामाच्या नावाचं स्मरण करा. 

Jan 22, 2024, 08:16 PM IST

'अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही...', मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा

Yogi Adityanath Inauguration Speech :  मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Jan 22, 2024, 02:52 PM IST

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

 

Jan 22, 2024, 08:43 AM IST

22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत

Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. 

Jan 9, 2024, 06:28 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे. 

Jan 8, 2024, 01:18 PM IST

'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Jan 3, 2024, 06:47 PM IST

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य

Jan 3, 2024, 05:17 PM IST

"22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Ayodhya Ram Mandir inauguration : राममंदिराच्या उद्धाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Jan 1, 2024, 06:29 PM IST

'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!

PM Modi appeal to Celebrate Diwali :  नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.

Dec 30, 2023, 03:49 PM IST

अखेर उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले; पण, इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट

Uddhav Thackeray : अखेर उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले आहे.मात्र, या निमंत्रणामुळे  इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभ राहिले आहे. या सोहळ्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 

Dec 27, 2023, 05:31 PM IST

राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. 

Dec 26, 2023, 07:49 PM IST