azad maidan

मुंबई | शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेरच्या टप्प्यात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 09:11 AM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला

शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा  हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.  

Mar 12, 2018, 07:46 AM IST

शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 07:40 AM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी आझाद मैदानात

नाशिकहून निघालेला किसान सभेचा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीजवळ आलाय. 

Mar 10, 2018, 10:40 PM IST

सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली. 

Feb 28, 2018, 06:07 PM IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत असून चौथ्या टप्प्यातील आंदोलन आजपासून सुरू झालं आहे. 

Feb 2, 2018, 12:16 PM IST

'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 27, 2017, 05:28 PM IST

ओबीसींचे मुंबईत आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी येथील आझाद मैदानात आक्रोश आंदोलन सुरु केलेय. या आंदोलनात ओबीसी एकत्रीकरण समिती आणि ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत.

Aug 10, 2017, 11:30 AM IST

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा

आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

Aug 9, 2017, 01:46 PM IST

मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल

 मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज  मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.  मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे. 

Aug 9, 2017, 01:33 PM IST

सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

 9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

Aug 9, 2017, 01:04 PM IST

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 

Aug 9, 2017, 12:44 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे

Aug 9, 2017, 12:06 PM IST