azad maidan

मुंबईतील वातावरण झालं 'मराठा'मय

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रणशिंग थोड्याच वेळात मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.

Aug 9, 2017, 11:08 AM IST

मराठा मोर्चा : मुंबईला छावणीचे स्वरुप, आज मुंबई थांबणार

कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे. 

Aug 9, 2017, 09:57 AM IST

मराठा मोर्चाला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची शक्यता

मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबाईतील मराठा मोर्चा ला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास आहे. मुंबईत 500 शाळांना सुटी तर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 

Aug 9, 2017, 08:59 AM IST

राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

Jul 18, 2017, 07:45 PM IST

आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन

आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन

Mar 14, 2016, 09:06 PM IST

मुकबधीर, कर्णबधिरांचा आझाद मैदानात मोर्चा

मुकबधीर, कर्णबधिरांचा आझाद मैदानात मोर्चा

Mar 14, 2016, 09:05 PM IST

आझाद मैदानात जमले हजारो मच्छिमार

आझाद मैदानात जमले हजारो मच्छिमार 

Mar 10, 2016, 08:21 PM IST

आझाद मैदानात शिक्षकांची 'काळी दिवाळी'

आझाद मैदानात शिक्षकांची 'काळी दिवाळी'

Nov 11, 2015, 06:36 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गिरणी कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा

गिरणी कामगारांच्या घरांसाठी दत्ता इस्वलकर आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगारांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Jul 15, 2015, 09:35 AM IST