भारतातील सर्वात श्रीमंत आहेत हे 10 कुटुंब, नेमकं करतात तरी काय? जाणून घ्या
Richest Families in India: भारतात अनेक मोठे कौटुंबिक व्यवसाय आहेत. त्यातील काहींचा तर जगातील सर्वात मोठ्या टॉप 50 कौटुंबिक व्यवसायांच्या यादीतही नंबर लागतो. पण भारतातील टॉप 10 सगळ्यात मोठे कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? तर चला जाणून घेऊया ऑगस्ट 2024 पर्यंतचे भारतातील टॉप 10 कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत...
Sep 18, 2024, 01:10 PM IST'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्हाला...', जेव्हा अझीझ प्रेमजी यांनी नारायण मूर्तीना स्पष्ट सांगितलं
Azim Premji Birthday: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder NR Narayana Murthy) यांनी विप्रोचे अझीझ प्रेमजी (Wipro Azim Premji) यांनी मला तुमची नियुक्ती न करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं सांगितल्याचा खुलासा केला होता.
Jul 23, 2024, 07:20 PM IST
BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स
Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत.
Jan 27, 2024, 07:24 PM IST..नाहीतर आज नारायण मूर्ती 'विप्रो'साठी काम करत असते; अजीम प्रेमजींच्या 'त्या' एका चुकीमुळे जन्मली Infosys
Wipro Azim Premji Infosys Connection Narayana Murthy: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेली कंपनी ही सध्या सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या कंपनीच्या एका चुकीमुळे जन्माला आली आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले. पण हे खरं आहे. याबद्दलची माहिती स्वत: नारायण मूर्तींनी दिली आहे.
Jan 14, 2024, 03:18 PM ISTVideo | देशातील दानशूर उदयोजकांची यादी प्रसिद्ध, पाहा कोण आहे सर्वात दानशूर
List of philanthropic entrepreneurs in the country released, see who is the most philanthropic
Oct 21, 2022, 10:25 PM ISTअंबानी-अदानी नव्हे, तर 'हे' उद्योगपती आहेत भारतातले सर्वात मोठे दानशूर, दिवसाला 3 कोटींचं दान
भारतातील सर्वात मोठ्या दानशूर उद्योगपतींची यादी जाहीर, 'हे' उद्योगपती करतात दिवसाला तीन कोटी रुपये दान
Oct 20, 2022, 08:52 PM ISTकोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?
ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे.
Oct 18, 2022, 12:25 PM ISTआधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?
दान केलेल्या रकमेची आकडेवारी पाहून तुम्हीच म्हणाल श्रीमंती इतकी आणि दान इतकं कमी?
Sep 26, 2022, 10:27 AM ISTभारतातला सर्वात मोठा दानशूर...दर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान
अजीम प्रेमजी यांनी थोडंथोडकं नव्हे तर दिवसाला तब्बल 27 कोटींचं दान केलं आहे.
Oct 29, 2021, 10:59 PM ISTVideo | अझीम प्रेमजी दानशूरांच्या यादीत अव्वल स्थानी; दररोज 27 कोटींचं दान
Wipro Azim Premji Is On Top Position For Charity During Covid Pandamic
Oct 29, 2021, 11:50 AM ISTभारतातील सर्वात दानशुर व्यक्तींमध्ये अजीम प्रेमजीच अव्वल; प्रतिदिवस तब्बल 27 कोटींचे केले दान
डेलगिव हुरून इंडिया फिलॅंथ्रोपी लिस्ट 2021 च्या अनुसार, कोरोना संसर्गादरम्यान, विप्रोचे फाउंडर अजीम प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीतून 9 हजार 700 कोटी म्हणजेच 27 कोटी रूपये प्रतिदिवस दान दिले आहे.
Oct 29, 2021, 08:22 AM ISTभारताचा खऱ्या अर्थाने श्रीमंत ... दानशूर उद्योजक, संपत्तीतून दररोज २२ कोटी रुपये दान
एका भारतीय उद्योजकाच्या कंपनीने सरासरी दररोज २२ कोटी रुपयांचं दान केलं आहे. या उद्योजकाच्या कंपनीने सीएसआर फंडाच्या मर्यादेपेक्षा जास्त
Nov 11, 2020, 10:06 PM ISTVIDEO | आझिम प्रेमजी यांची निवृत्तीची घोषणा
VIDEO | आझिम प्रेमजी यांची निवृत्तीची घोषणा
Wipro Chairman Azim Premji Announce To Get Retire
'मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही'
दिल्लीत रविवारी संघाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय सेवा भारती' या कार्यक्रमात अझीम प्रेमजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने बरीच खळबळ माजली होती.
Apr 6, 2015, 10:04 PM ISTगर्भश्रीमंतांपैकी अंबानी नव्हे अझिम प्रेमजी दानशूर
देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींची यादी आपण दरवर्षी पाहतोच. पण आता तुमच्यासमोर एक वेगळी यादी सादर करीत आहे. गर्भश्रीमंतांच्या दातृत्वाची यादी. दान करण्यात यंदा बाजी मारलीय ती अंबानींनी नव्हे, तर विर्पो समूहाचे प्रमुख अझिम प्रेमजी यांनी.
Jan 6, 2015, 05:07 PM IST