पत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
Sep 27, 2016, 07:10 PM ISTलाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या
केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.
Jul 19, 2016, 11:20 PM IST