हाच खरा बाहुबली!
Apr 28, 2017, 11:35 PM ISTबाहुबलीचा तिसरा पार्ट येणार? हे घ्या ५ पुरावे
दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता खुलासा झाला आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारले. आम्ही या ठिकाणी का मारले हे सांगणार नाही. पण ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना नक्की कारण कळाले असे. आता चित्रपट पाहिलेल्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की बाहुबलीचा पार्ट ३ येणार का?
Apr 28, 2017, 07:59 PM ISTरिलीज होण्याआधीच बाहुबली-2 ने आमिर खानच्या 'दंगल'ला टाकले मागे, पाहा कसे ते?
बाहुबली 2 ने अनेकांना वेड लावले आहे. या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच विक्रमी कमाई केली. तर आमिर खानच्या दंगलीचाही रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली-2 ने ऑनलाईन सिनेमा तिकीटांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. एका दिवसात 10 लाखांची ऑनलाईन तिकीट विक्री झाल्याचा दावा करण्यात आलाय.
Apr 28, 2017, 06:53 PM ISTरिलीजपूर्वीच बाहुबलीने कमविले ४४४ कोटी रुपये
गेल्या अनेक दिवसापासून बहुप्रतिक्षित बाहुबली - द कनक्युजन हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने ४४४ कोटी रुपयांच कमाई केली आहे.
Apr 28, 2017, 06:25 PM IST'बाहुबली २ : द कन्क्लूजन'च्या खास १२ गोष्टी...
संपूर्ण भारतभर प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. भारतासहीत हा सिनेमा जगभर प्रदर्शिक करण्यात आलाय.
Apr 28, 2017, 12:40 PM ISTतामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द
कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय.
Apr 28, 2017, 12:14 PM ISTजय हिंद : भारतापूर्वी या देशातून आला 'बाहुबली २'चा सिने रिव्ह्यू...
भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला.
Apr 28, 2017, 11:58 AM IST'बाहुबली मी पाहिलेला बेस्ट चित्रपट'
एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली द कनक्लूजन हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झालाय. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहत्यांना पडलेल्या कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे.
Apr 28, 2017, 09:41 AM ISTबाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द
अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे.
Apr 27, 2017, 01:43 PM IST'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न
भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.
Apr 12, 2017, 03:24 PM IST'बाहुबली' नंतर 'महाभारत' बनवणार दिग्दर्शक राजामौली
बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली बाहुबलीनंतर आता महाभारताच्या कथेवर सिनेमा करणार आहेत. 'बाहुबली २' सिनेमाचं शूटिंग संपण्यापूर्वीच एसएस राजामौली हे महाभारताच्या कथेवर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. 'एसएस राजामौली यांच्या महाभारतात अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. अजून सिनेमामध्ये कोण कलाकार असणार आहेत याबाबत निर्णय झालेला नाही.
Mar 30, 2017, 10:06 PM ISTरिलीज होण्याआधी बाहुबली असेल आपल्या मोबाईलवर
बाहुबली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत नवा इतिहास रचला होता. आता या सिनेमाचा दुसरा भागही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.
Feb 10, 2017, 10:30 AM ISTकटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.
Sep 1, 2016, 11:10 AM ISTकटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा
बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.
Aug 8, 2016, 05:59 PM IST...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले!!!
मुंबई : राजामौलीच्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर दाणादाण उडवली होती.
Feb 7, 2016, 11:27 AM IST