Law चे विद्यार्थी, फर्निचर दुकानाचे मालक ते 70000 वारकऱ्यांना मदत करणारे कीर्तनकार... बाबामहाराजांचा प्रेरणादायी प्रवास
Baba Maharaj Satarkar Incredible Journey: बाबामहाराज सातारकर यांच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा असून त्यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली. मात्र फार कमी लोकांना बाबामाहाराज सातारकरांच्या जीवनप्रवासाबद्दल ठाऊक आहे. बाबामहाराज सातारकारांनी केवळ किर्तनकार म्हणून काम केलं नाही तर या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणेचंही काम केलं. बाबामहाराज सातारकरांचा हा थक्क करणारा प्रवास पाहूयात...
Oct 26, 2023, 12:57 PM ISTआयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे कराच, बाबामहाराज सातारकरांच्या महत्त्वाच्या 5 गोष्टी
Baba Maharaj Satarkar Death : बाबामहाराज सातारकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. (Baba Maharaj Satarkar Died at 89 Age)बाबामहाराज सातारकर यांनी कायमच आपल्या किर्तनातून प्रबोधनाचे काम केले आहे? जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या 5 गोष्टींचा अवलंब करावा? हे बाबामहाराज यांनी आपल्या किर्तनातून सांगितलं आहे.
Oct 26, 2023, 11:48 AM ISTज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
Baba Maharaj Satarkar Death: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.
Oct 26, 2023, 11:24 AM ISTमुंबई : बाबा महाराज सातारकर यांना 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार'
मुंबई : बाबा महाराज सातारकर यांना 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार'
Mar 26, 2019, 04:35 PM ISTज्येष्ठ कीर्तनकार-प्रवचनकार बाबा महाराजांना 'झी २४ तास अनन्य जीवनगौरव सन्मान'
मुंबईल्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा देखणा सोहळा पार पडला.
Mar 25, 2019, 11:24 PM IST