बाबा रामदेव फसले; पैशाची देवाण-घेवाण चव्हाट्यावर
योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.
Apr 18, 2014, 12:43 PM IST`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`
`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`, असं भाकीत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. रामदेव हे त्याच रस्त्यावर आहेत, ज्या रस्त्यावर आसाराम यांचा प्रवास सुरू होता.
Jan 16, 2014, 06:29 PM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTकाँग्रेसमध्ये ‘गे’ भरलेत - बाबा रामदेव
पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.
Dec 18, 2013, 03:52 PM ISTमोदींचा रामदेवबाबांना पाठिंबा, काँग्रेसवर टीका
`काँग्रेसचं सरकार योगगुरू रामदेव बाबांच्या मागं हात धुवून लागलं आहे. रोजच्या रोज त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलाय. शिवाय `रामदेवबाबांना अडकवण्यासाठी काँग्रेस जी ताकद लावतेय, ती ताकद त्यांनी उत्तराखंडातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी लावली असती तर त्यांचं भलं झालं असतं,` अशी तोफही मोदींनी डागली.
Dec 15, 2013, 04:39 PM ISTबाबा रामदेवांच्या विद्यापीठातून तरुणी बेपत्ता
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली विद्यापीठाच्या वसतिगृहातून अठरा वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.
Nov 24, 2013, 02:04 PM ISTयोगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा
सरकार लोकशाहीची थट्टा उडवत आहे. भाऊ राम भरतवर गुन्हा दाखल झाल्यानं योगगुरू रामदेव बाबांनी सरकारवर नव्यानं हल्लाबोल केला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2013, 02:01 PM ISTबाबा रामदेव यांची लंडन विमानतळावर चौकशी
लंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर योगगुरू बाबा रामदेव यांना रोखण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बाब रामदेव यांची विमानतळावर सहा तास चौकशी झाली.
Sep 21, 2013, 07:54 AM IST'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'
योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.
Jul 18, 2013, 11:52 AM ISTबाबा रामदेवांवर होऊ शकतो हल्ला?
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली आहे
Apr 28, 2013, 04:27 PM IST‘बाबा रामदेवनंच केले गुरुंचे तुकडे – तुकडे’
‘बाबा रामदेवनंच आपल्या गुरुंचे तुकडे-तुकडे करून गंगा नदीत फेकून दिले’ असा आरोप एका इसमानं सोशल मीडियाच्या मदतीनं केलाय... बाबा रामदेवांनी हे कृत्य करताना आपण स्वत: घटनास्थळी हजर होतो, असा दावाही या इसमानं एका व्हिडिओमध्ये केलाय.
Apr 9, 2013, 01:36 PM ISTअण्णा हजारे करणार पुन्हा एकदा आंदोलन...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झाले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपासून ते जनजागृतीसाठी देशाच्या दौ-यावर जाणार आहेत.
Nov 10, 2012, 06:58 PM ISTमी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव
टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्याचं सध्या दिसतंय.
Sep 22, 2012, 05:49 PM ISTपंतप्रधान, राजीनामा द्या- बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
Sep 2, 2012, 08:42 AM ISTबाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!
योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.
Aug 29, 2012, 04:29 PM IST