बाबा रामपालचा किडनी विक्रीचा व्यवसाय
बाबा रामपालनं हिस्सारमध्ये आपलं प्रस्थ वाढवलं असलं तरी आसपासच्या गावात मात्र बाबाबद्दल असंतोषाचं वातावरण आहे. दरम्यान, तो किडनी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.
Nov 23, 2014, 10:01 AM ISTरामपाल समर्थक पोलिसांमध्ये धुमश्चक्री
Nov 20, 2014, 03:26 PM ISTबाबा रामपाल अटक, पण आश्रमात ६० नाशिककर अडकले
अखेर स्वयंघोषित बाबा रामपालला अटक झालीय. पण हरियाणातील हिस्सार इथल्या बरवालानगर इथं बाबा रामपाल यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेलेले पंचवटी, सिडकोसह नाशिक जिल्ह्यातील ६० नागरिक अडकलेले आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातच अन्न पाण्यापासून होते, असं वृत्त आहे. बाबा रामपाल यांच्या अटकेनंतर गुरुवारी त्यांची चौकशीनंतर सुटका होण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2014, 08:31 AM ISTरोखठोक: अशी ही 'बाबा'गिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 07:28 AM ISTहिस्सारमध्ये हिंसाचाराची परिसीमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:38 PM ISTएक इंजिनिअर बनलाय ‘जगतगुरू बाबा रामपाल’
हिरयाणातील वादग्रस्त रामपाल बाबा यांचे समर्थक आणि पोलिस यांच्या सुरु असलेल्या धुमचक्रीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झालेत. हिस्सारमध्ये अशी परिस्थिती नक्की का निर्माण झाली आणि हे रामपाल बाबा नक्की आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... त्याचीच ही उत्तरं...
Nov 19, 2014, 06:43 PM ISTरामपालच्या अटकेवरून हिंसाचार सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 04:20 PM ISTकोण आहेत बाबा रामपाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 10:32 AM IST