टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं 'पॅकअप', Babar Azam सोडणार कॅप्टन्सी? स्वत: केला खुलासा
Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला.
Jun 17, 2024, 05:01 PM ISTबाबर आझमबरोबरची दोस्ती महागात, 6 खेळाडूंचा पत्ता कट होणार?
T20 World Cup Pakistan : टी20 वर्ल्ड कप 2024 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ सुरु आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट संघातून सहा खेळाडूंची उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 14, 2024, 08:50 PM ISTPakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर, बाबर आझम कॅप्टन्सीचा राजीनामा देणार? स्वत:च केला खुलासा
Babar Azam Captaincy : पाकिस्तानला विश्वचषकच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी खूपच खराब झाली. त्यामुळे आता बाबरच्या राजीनाम्याची मागणी होतीये.
Nov 12, 2023, 02:59 PM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, कर्णधार बाबर आझमचे WhatsApp चॅट लीक
ICC World Cup Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी सुमार झाली आहे. पाकिस्तानची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सहा पैकी चार सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. त्यातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे (Babar Azam) प्रायव्हेट मेसेज लीक झाल्याने पाक क्रिकेटमध्य खळबळ उडाली आहे.
Oct 30, 2023, 07:26 PM ISTविश्वचषकानंतर बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? पीसीबीने दिले संकेत
ICC World Cup 2023 : आयसीस विश्वचषकात 2023 पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला असून सेमीफायनलमधलं आव्हान टिकवण्यासाठी पाकिस्तानाल पुढचे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
Oct 26, 2023, 08:53 PM IST'मी आजही बाबरला मेडन ओव्हर टाकू शकतो,' मोहम्मद आसिफच्या चँलेंजला वडिलांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तू...'
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफने क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमसंबंधी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मी आजही बाबर आझमला मेडन ओव्हर टाकू शकतो असा दावा मोहम्मद आसिफने केला आहे. यानंतर बाबर आझमच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलं आहे.
Sep 25, 2023, 01:14 PM IST
ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!
ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.
Jan 26, 2023, 03:19 PM IST