babil khan

बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचा ऐतिहासिक कलेक्शन करणारा 'हा' दिग्गज अभिनेता

शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्या कडे असलेले 'खान' ब्रँड असले तरी, 'या' अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.

Dec 26, 2024, 11:39 AM IST

'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

Irfaan Khan Son Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान डिप्रेशनचा शिकार; आई सुतापा सगळ्यांना विनंती करत म्हणाली...

Dec 5, 2024, 01:43 PM IST

'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतील

Irrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय. 

Apr 29, 2024, 08:11 AM IST

'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत

Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. 

Apr 25, 2024, 12:42 PM IST

इरफानच्या आठवणीनं बेचैन बाबिलनं काय केलं पाहा 

आजपर्यंत चाहते दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानला विसरू शकले नाहीत.

Aug 26, 2021, 10:24 PM IST

Irrfan Khanच्या मुलाने धरली बॉलिवूडची वाट; Anushka Sharmaने दिली संधी

Irrfan Khanचा मुलगा वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे. 

 

Apr 11, 2021, 04:18 PM IST

Irrfan Khan : वडिलांच्या आठवणीत मुलाने केलं 'हे' काम

२९ एप्रिल रोजी इरफान खानने अखेरचा श्वास घेतला. 

 

Oct 10, 2020, 01:03 PM IST

वडिलांच्या आठवणीत बाबिलने शेअर केला व्हिडिओ

'साहबजादा' इरफान खान...
 

 

May 2, 2020, 05:16 PM IST