हसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल
हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Jun 18, 2016, 05:42 PM ISTदोन्ही चिमुरड्यांसोबत जेनेलिया-रितेश कॅमेऱ्यासमोर!
दुसऱ्यांदा आईपणाचा आनंद सेलिब्रेट करणारी जेनेलिया आणि तिच्या नवजात बालकाची पहिली झलक आज पाहायला मिळाली.
Jun 4, 2016, 08:28 PM ISTव्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला 'वॉटर स्किईंग'चा रेकॉर्ड
ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय.
May 26, 2016, 08:28 PM ISTपाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार
उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय.
May 13, 2016, 12:15 PM IST७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म
पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय.
May 12, 2016, 11:27 AM ISTआजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म
जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.
May 10, 2016, 03:38 PM ISTबकरीने मनुष्य बाळाप्रमाणे पिल्लाला दिला जन्म...पाहा व्हिडिओ
मलेशियात बकरीने मनुष्य प्रमाणे एका पिल्लाला जन्म दिलाय. या पिल्लाला पाहण्यासाठी येते तोबा गर्दी झालेय. दरम्यान, जन्मानंतर या बकरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
Apr 30, 2016, 12:44 PM ISTपाकिस्तानचा गोलंदाज जुनैद खानच्या पहिल्या मुलाचा मृत्यू
पाकिस्तान टीमचा जलद गती गोलंदाज आणि सध्या पाकिस्तान कपमध्ये बलुचिस्तानकडून खेळणारा जुनैद खानने आपल्या पहिल्या मुलाला जन्माच्या वेळीच गमावेले.
Apr 28, 2016, 09:59 PM ISTयुसूफच्या घरी चिमुरड्याचं आगमन
कोलकता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू आणि टीम इंडियात खेळलेल्या युसूफ पठाणच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय.
Apr 22, 2016, 10:13 AM ISTPHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!
सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Apr 5, 2016, 05:25 PM ISTसलमानची बहीण अर्पिताच्या बाळाचा पहिला फोटो
सलमान खान पुन्हा एकदा मामा झालाय. सलमानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांना ३० मार्च रोजी एक गोंडस मुलगा झाला. जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोच्या माध्यमातून या बाळाच्या जन्माची घोषणा केली.
Mar 30, 2016, 01:29 PM ISTअजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या
देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे.
Mar 30, 2016, 09:10 AM ISTगोंदियात ३ वर्षीय मुलगी बोरवेलमध्ये पडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 09:12 AM ISTतीन दिवसांचं मूल सव्वा लाखात विकलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 09:34 AM IST...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!
होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे.
Feb 3, 2016, 05:36 PM IST