आई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!
आई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!
May 12, 2015, 12:26 PM ISTव्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना!
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.
Apr 16, 2015, 06:14 PM ISTचिमकुला उद्धव ठाकरेंची साथ सोडता सोडेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 05:45 PM ISTजाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक
नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...
Apr 9, 2015, 04:39 PM ISTव्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा!
आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर...
Apr 3, 2015, 08:37 AM ISTझी स्पेशल : वर्दीमागचा ड्रग माफिया, ३० मार्च २०१५
वर्दीमागचा ड्रग माफिया, ३० मार्च २०१५
Mar 31, 2015, 10:20 AM ISTव्हिडिओ : हिंस्र श्वापदासमोर एखादं नवजात बालक असेल तर...
लहान निरागस बाळांना थोडा जरी धक्का लागला तरी आपल्या काळजात धस्स होतं... प्राण्यांमध्ये लहान पिल्लांना इतर हिंस्र प्राण्यांकडून कसं हाताळलं जात असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल... तर हा व्हिडिओ जरून पाहा...
Mar 14, 2015, 10:52 AM ISTधोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...
भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय.
Feb 10, 2015, 09:13 AM ISTफिल्म रिव्ह्यू : अक्षय कुमारचा थ्रीलिंग 'बेबी'
'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल २६' असे हटके सिनेमे देणारा दिगदर्शक निरज पांडे आता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा थ्रीलर सिनेमा घेऊन आलाय.
Jan 23, 2015, 05:58 PM ISTपाकिस्तानात अक्षयच्या 'बेबी'वर बंदी!
मोठ्या पडद्यावर एका अत्यंत क्रूर अशा दहशतवाद्याला प्रतिबंध करायला निघालेल्या एका भारतीय गुप्तहेराची कथा रंगवणाऱ्या 'बेबी' या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय.
Jan 23, 2015, 03:14 PM ISTधक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट
चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय.
Jan 20, 2015, 07:54 PM ISTव्हिडिओ : 'बेबी' नाही बाप अक्की!
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'बेबी' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बुधवारी सायंकाळी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
Dec 3, 2014, 10:55 PM ISTपाहा व्हिडिओ- चिमुरड्यावर सिंह मागून हल्ला करतो तेव्हा
एका प्राणी संग्राहलयात एक सिंह जेव्हा चिमुरड्यावर मागून हल्ला करतो. त्याची आई व्हिडिओ शूट करत असते... काय होते...
Nov 19, 2014, 05:42 PM ISTप्रिन्स विल्यम-केटला पुन्हा एकदा बाळाची चाहूल!
ब्रिटनची भावी महाराणी केट मिडल्टन यांना पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागलीय.
Sep 9, 2014, 10:08 AM ISTदुथडी वाहणारी नदी गर्भवतीने पोहत पार केली
आई आपल्या बाळासाठी काय करत नाही, त्याचा आणखी एक थरारक अनुभव नुकताच उत्तर कर्नाटकातल्या यादगीर जिल्ह्यात आला आहे.
Aug 4, 2014, 05:04 PM IST