व्हिडिओ : मरणासन्न अवस्थेतील बाळ रडू लागलं... आणि 'तो'ही
अवघ्या ३० दिवसांच्या एका बाळाला मृत समजून त्यानं आपल्या हातात घेतलं... पण, याच बाळानं जेव्हा श्वास घेत हालचाल सुरू केली तेव्हा त्या सैनिकी हृदयाच्या कणखर दगडालाही पाझर फुटला.
Oct 1, 2016, 06:02 PM ISTमहिलेनं 18 दिवसांच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिलं
केवळ मत्सराखातर एका महिलेनं आपल्या नणंदेच्या केवळ 18 दिवसाच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याची घटना घडलीय.
Sep 6, 2016, 06:10 PM ISTशाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.
Aug 30, 2016, 02:22 PM ISTविमानात जन्माला आली 'हेवन'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 05:14 PM ISTअसा असावा लहान मुलांचा आहार
नवजात शिशुंना सुरुवातीच्या दिवसात अशा कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत जे त्यांच्या शरिराला फायदेशीर आहेत याबाबतची माहिती अनेकांना नसते.
Aug 22, 2016, 04:17 PM ISTबाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ
एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.
Aug 6, 2016, 09:53 PM IST'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...
एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.
Jul 28, 2016, 03:46 PM ISTडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
Jul 21, 2016, 05:09 PM ISTडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय.
Jul 21, 2016, 04:58 PM ISTतुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
Jul 20, 2016, 10:32 PM ISTलग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...
मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.
Jul 20, 2016, 05:38 PM ISTनऊ महिन्याच्या चिमुरडीच्या पोटातून काढला तीन किलोचा ट्युमर
ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.
Jul 20, 2016, 04:51 PM ISTआईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.
Jul 7, 2016, 08:41 AM ISTVIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला!
आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे.
Jul 5, 2016, 03:36 PM IST