गावात २८ वर्षांनी हलला पाळणा
रोम : उत्तर इटलीतील ओसटाना नावाच्या एका लहानशा गावात तब्बल २८ वर्षांनी एका बाळाचा जन्म झाला आहे.
Jan 30, 2016, 11:56 AM ISTअमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!
जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.
मातेच्या पोटातील गर्भावर सैतानाची वाईट नजर, फोटो वायरल
एका महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर नजर ठेवणारी आकृती अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलाय. या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असं घडल्याचं सोशल मीडियातून सांगितलं जातंय.
Jan 8, 2016, 04:07 PM ISTआई सेक्स करण्यात होती मग्न, मुलीने सोडला जीव
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लंडनमध्ये घडली आहे. ३ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा आईच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2015, 11:10 PM ISTपैशाचं आमिष दाखवून बाळाचं अपहरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 02:41 PM IST११ वर्षीय मुलीने केली आईची डीलिव्हरी, नंतर गेली शाळेत
इंग्लंडमध्ये एक सुखद धक्का देणारी घटना घडली. एका ११ वर्षीय केटलीन बर्क या शाळकरी मुलीने चक्क आईची डीलिव्हरी केली. त्यानंतर ती शाळेत गेली.
Dec 1, 2015, 10:21 PM IST९ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने
सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
Oct 6, 2015, 02:33 PM ISTचार वर्षाचा मुलगा झाला प्रेग्नेंट, डॉक्टरही हैराण
बंगालच्या मिदनापूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या पोटातून मृत गर्भ निघालाय. या घटनेनं सामान्यच नाही तर डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला मेडिकल सायंसमधील अतिशय दुर्मिळ घटना म्हटलंय. अशी केस सहा लाख लोकांमध्ये एखादवेळेस आढळून येते.
Oct 6, 2015, 11:07 AM IST५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने
सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
Oct 4, 2015, 10:05 PM ISTबापाच्याच अत्याचाराला बळी पडलेल्या 12 वर्षांच्या मुलीनं दिला बाळाला जन्म!
चेंबूरमधील एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. गेल्या सोमवारी जे जे हॉस्पीटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणाऱ्या या मुलीनं आपल्यावर आपल्या सावत्र वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Sep 23, 2015, 03:13 PM ISTखाक्या वर्दीतली 'माय'!
खाक्या वर्दीतल्या 'माणुसकी'चा अनुभव डहाणूमध्ये एक तान्हुली घेतेय.
Sep 15, 2015, 09:16 PM ISTशाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा
सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.
Sep 8, 2015, 03:19 PM ISTअसंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं
एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.
Sep 6, 2015, 11:50 AM ISTव्हिडिओ: हा चिमुरडा साहित्याचा मोठा फॅन...
पुस्तकं वाचल्यानं अनेक मोठ्यांना झोप येते, पण इथं एक चिमुरडा पुस्तक बंद झाल्यावर रडायला लागतो.
Sep 3, 2015, 10:20 AM IST